"स्वामी सत्यमित्रानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: सुचालन साचे काढले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
'''स्वामी सत्यमित्रानंद''' (जन्म : आग्रा, २९ सप्टेंबर १९३२; मृत्यू : २५ जून २०१९) हे सहसा '''स्वामी सत्यमित्रानंद गिरी''' म्हणून ओळखले जाणारे हिंदू आध्यात्मिक गुरू होते.<ref>[http://www.swamisatyamitranand.net/html/life_sketch.html Birth date]</ref> त्यांना ज्योतिर्मठ येथील उपपेठाच्या जगतगुरू [[शंकराचार्य|शंकराचार्याचा]] मुगुट देण्यात आला. जून १९६९मध्ये स्वामींनी
ते [[हरिद्वार|हरिद्वारमधील]] प्रसिद्ध ' भारत माता मंदिरा' चे संस्थापक आहेत. मंदिराचे उद्घाटन तत्कालीन भारतीय [[पंतप्रधान]] [[इंदिरा गांधी]] यांनी १५ मे १९८३ रोजी केले. आदिवासी व डोंगराळ भागातील गरीब लोकांना मोफत [[शिक्षण]] आणि [[वैद्यकशास्त्र|वैद्यकीय]] सुविधा देऊन त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने त्यांनी १९८८ साली<ref>[http://www.swamisatyamitranand.net/html/swami_satyamitranand_foundatio.html swami_satyamitranand_foundation]</ref> जगभरात समन्वय परिवार, समन्वय कुटीर, अनेक आश्रम आणि इतर अनेक सामाजिक, आध्यात्मिक आणि [[धर्म|धार्मिक]] कार्यक्रमांची स्थापना केली आहे.
Line ७ ⟶ ६:
स्वामी सत्यमित्रानंद यांनी त्यांच्या अखेरच्या पाच दशकांत अनेक देशांचा दौरा केला आणि अनेक देशांत त्यांचे अनुयायी तयार झाले. त्यांनी केनिया, युगांडा आणि [[आफ्रिका|आफ्रिकेतील]] इतर देशांसह [[इंग्लंड]], जर्मनी, स्वित्झर्लंड, [[नेदरलँड्स]], अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान, [[इंडोनेशिया]], [[मलेशिया]], [[हाँग काँग|हाँगकाँग]], [[थायलंड]], [[सिंगापूर]], फिजी, [[मॉरिशस]] आणि [[फिलिपाईन्स]] या देशांना भेटी दिल्या आहेत.<ref>[http://www.bharatmatamandir.co.in/?page_id=264 Bharatmatamandir]</ref>
स्वामी सत्यमित्रानंद ह्यांचे वडील शिवशंकर पांडे आणि आई त्रिवेणी देवी यांनी त्यांचे नाव अंबिका प्रसाद ठेवले. त्यांचे वडील शिक्षक होते आणि त्यांना भारतीय राष्ट्रपती [[सर्वेपल्ली
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:इ.स. १९३२ मधील जन्म]]
|