"सूरज एंगडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६४:
एंगडे यांनी [[आशिया]], [[आफ्रिका]], [[युरोप]] आणि [[उत्तर अमेरिका]] या चार खंडांमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांनी [[इंग्लंड]] आणि [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेमध्ये]] कायद्याचे शिक्षण घेतले आहे. सध्या ते अमेरिकेतील [[बॉस्टन|बोस्टनमध्ये]] [[हार्वर्ड विद्यापीठ|हार्वर्ड विद्यापीठात]] पोस्ट-डॉक्टरल फेलो म्हणजे संशोधक म्हणून काम करत आहे. [[जात]], [[वर्ण|वर्णभेद]], [[वंश (मानव वर्गीकरण)|वंश]] हा सूरजच्या अभ्यासाचा विषय आहे. सध्या ते [[दलित]] आणि [[आफ्रिकन अमेरिकन|कृष्णवर्णीय]] अभ्यासाचा एक सिद्धान्त विकसित करण्यात सामील आहे.<ref name="auto1"/><ref name="auto"/> एंगडे यांच्या कार्यालयात [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] आणि [[माल्कम एक्स]] या दोन उल्लेखनीय मानवाधिकार कार्यकर्त्यांची छायाचित्रे लावलेली आहेत.
 
इ.स. २०११ ते २०१२ दरम्यान [[लंडन]] येथील [[बर्मिंगहॅम सिटी युनिवर्सिटी]]मध्ये एलएलएल ही कायद्याची पदवी मिळवली. येथे त्यांनी इन्व्हरमेंट लॉ, ह्यूमन लॉ यांचे अध्ययन केले आहे. शिक्षण चालू असतानाच [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रसंघात]] 'सेक्रेटरिएट इंटर्न' म्हणून त्यांची निवड झाली. त्यांच्यासोबत इतर पाच जणही निवडले गेले होते.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५४}}</ref> त्यानंतर २०११-१२ दरम्यान ते [[स्वित्झर्लंड]]ला राहिले. तेथे त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मंत्रालयात तज्ज्ञांसोबत, प्रतिवेदकांसोबत आणि जगभरातल्या मानवाधिकार कायद्यासंदर्भात निर्णय घेणाऱ्या लोकांसोबत काम केले.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५४}}</ref> संयुक्त राष्ट्रांत काम करत असताना त्यांनी दक्षिण आफ्रिकेत जाण्याचा निर्णय घेतला. तेथे जाऊन त्यांना शिक्षण घेण्याबरोबरच आफ्रिकेतली चळवळ समजून घ्यायची होती आणि त्यांना [[आंबेडकरी चळवळ|आंबेडकरी दलित चळवळ]] समजून सांगायची होती. वंचित समाजांची एकजूट झाली तर तेथे आश्रयदाते नसतील व सारे समान असतील असे त्यांना वाटते. त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील [[जोहान्सबर्ग विद्यापीठ|जोहान्सबर्गच्या विद्यापीठातून]] त्यांनी [[मानववंशशास्त्र|मानववंशशास्त्र]] पीएचडी मिळवली आहे. "South-South Migration: An ethnographic study of an Indian business district in Johannesburg" हा त्यांचा पीएचडी प्रबंधाचा विषय होता.<ref>http://wiredspace.wits.ac.za/handle/10539/22239</ref> आफ्रिकन विद्यापीठातून [[पीएचडी]] मिळवणारे ते पहिले दलित स्कॉलर आहेत.<ref name="auto1"/><ref name="auto"/> दक्षिण आफ्रिकेत ते चार वर्ष राहिले तेथे त्यांनी १८ महिन्यांत पीएचडी मिळवली.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५५}}</ref> दक्षिण आफ्रिकेत त्यांनी [[मानववंशशास्त्र|मानववंशशास्त्रात]] पीएचडी केली होती. आफ्रिकेत त्यांनी ईपीडब्ल्यू साप्ताहिकात "कास्ट अमंगस्ट इंडियन्स इन आफ्रिका" हा लेख लिहिला. ते म्हणतात की बाबासाहेबांसारखा आदर्श प्रत्येकाला मिळायला हवा कारण तो तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५६}}</ref>
 
त्यानंतर २०१५ ते [[हार्वर्ड]]ला गेले व सध्या तेथे सीनियर फेलो म्हणून कार्यरत आहेत. [[दलित पँथर]] आणि [[बामसेफ]] यांच्या विचारांशी त्यांची जवळीक आहे.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५५-५६}}</ref> [[हार्वर्ड]]ला त्यांचे कार्यालय आहे ज्यात [[बाबासाहेब आंबेडकर]], [[माल्कम एक्स]], [[विल्यम बटलर यीट्स|डब्ल्यूईबी]], [[अँजिला डेव्हिस]] व [[कांशीराम]] यांचे फोटो आहेत. तसेच खूप पुस्तके सुद्धा आहेत.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५६}}</ref> हार्वर्डला शिकत असताना त्यांनी [[नोबेल पारितोषिक]] विजेते अर्थतज्ज्ञ [[अमर्त्य सेन]] यांचा क्लास निवडला होता. २०१८ साली त्यांची व्यक्तिगत ओळख अमर्त्य सेन यांच्याशी झाली. ते दोघे [[बाबासाहेब आंबेडकर|बाबासाहेबांवर]] चर्चा करत असताना तेव्हा अमर्त्य सेन म्हणाले की <nowiki>''</nowiki>बाबासाहेबांनी [[बौद्ध धर्म]] स्वीकारला ही त्यांची निवड अतिशय रॅशनल होती<nowiki>''</nowiki> तसेच ते (अमर्त्य सेन) स्वतः सुद्धा [[बौद्ध]] असल्याचे त्यांनी एंगडेंना सांगितले.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५७}}</ref>