"सूरज एंगडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ५६:
== बालपण व प्राथमिक शिक्षण ==
सूरज एंगडे [[नांदेड|नांदेडच्या]] भीमनगरमधील दलित, बौद्ध वस्तीत वाढले. आंबेडकर नगरच्या जनता हाउसिंग सोसायटीमध्ये त्यांचे बालपण गेले, दलितांमधील सुशिक्षित लोकांनी ती सोसायटी बांधली होती. ते पत्र्याच्या खोलीत राहत.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=४३-४५}}</ref> त्यांचे वडील मिलिंद एंगडे हे बँकेत चपराशी होते तसेच ते [[दलित पँथर]]शी जोडलेले होते. ते [[राजा ढाले|राजा ढालेंचे]] जवळचे सहकारी असल्यामुळे सूरजचे नाव आधी 'सहृदय' असे ढालेंनीच ठेवले होते. वडील नंतर [[बामसेफ]]-[[बहुजन समाज पक्ष|बसपाचेही]] कार्यकर्ते झाले होते. '[[वस्तुनिष्ठ विचार]]' नावाचे साप्ताहिकही ते चालवत असे. वडलांच्या आग्रहामुळे सूरज यांनी [[कांशीराम]] यांचे '[[चमचायुग]]' हे पुस्तक वाचले होते. त्यात [[आंबेडकरी चळवळ|आंबेडकरी चळवळीतील]] 'चमच्यां'चे सहा प्रकार कांशीराम यांनी सांगितले आहेत. दारिद्ऱ्य रेषेखालील असलेल्या कुटुंबात वाढताना त्यांनी शाळकरी वयापासून [[शेतमजूर]], [[ट्रॅक्टर|ट्रकवरती]] हेल्पर अशी कामे करत शिक्षण पूर्ण केले. त्यांनी सकाळी
त्यानंतर ते [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठात]] एलएलएम करू लागते. येथे त्यांचे प्रा. [[सुरेश माने]] हे एक सर होते.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड,स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५२}}</ref> तेथे शिकत असताना इ.स. २०१० मध्ये मुंबईचा प्रतिनिधी म्हणून जनरल नॅशनल कोऑपरेशन डिबेट मध्ये त्यांनी भाग घेतला होता, ही स्पर्धा लखनऊमध्ये झाली होती. तेथे त्यांना "बेस्ट डिबेटर पुरस्कार" मिळाला.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड,स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५१}}</ref> मुंबई विद्यापीठात कायद्याचे शिकत घेत असताना त्यांनी [[पर्यावरण]] विषय सुद्धा निवडला होता. मुंबई विद्यापीठातील काही विद्यार्थांना एकत्र मिळवून एंगडे हे पर्यावरणाला नुकसान पोहोचवणार्या कंपन्यांविरुद्ध भारतातील विविध [[भारतातील उच्च न्यायालयांची यादी|उच्च न्यायालयांमध्ये]] पीआयएल ([[जनहित याचिका]]) टाकत होते.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५३}}</ref> कारण पर्यावरण हा [[मानवी हक्क|मानवाधिकार]] होता. मुंबई विद्यापीठात सुद्धा ते जनरल सेक्रेटरी होते.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५३}}</ref> त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि ते ३१ जानेवारी २०१० रोजी ते [[लंडन|लंडनला]] रवाना झाले.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५३}}</ref> तिथे ते १७ महिने राहिले मग तेथून ते [[जिनीव्हा|जिनिव्हा]] आणि नंतर [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेत]] गेले.<ref name="auto1"/> ते [[हार्वर्ड केनेडी
== उच्च शिक्षण व संशोधन ==
|