"सूरज एंगडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६८:
शिक्षण घेत असतानाच संयुक्त राष्ट्रसंघात 'सेक्रेटरिएट इंटर्न' म्हणून त्यांची निवड झाली. त्यांच्यासोबत इतर पाच जणही निवडले गेले होते.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५४}}</ref> त्यानंतर ते [[स्वित्झर्लंड]]ला गेले आणि तेथे चार महिने वास्तव्य केले. तेथे त्यांना संयुक्त राष्ट्रांतल्या तज्ज्ञांसोबत प्रतिवेदकांसोबत आणि जगभरातल्या मानवाधिकार कायद्यासंदर्भात निर्णय घेणाऱ्या लोकांसोबत काम केले.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५४}}</ref> संयुक्त राष्ट्रांत गेल्यानंतर आफ्रिका विषयी त्यांच्यात ओढ निर्माण झाली आणि त्यांनी दक्षिण आफ्रिकेत जाण्याचा निर्णय घेतला. तेथे जाऊन त्यांना शिक्षण घेण्याबरोबरच आफ्रिकेतली चळवळ समजून घ्यायची होती आणि त्यांना दलित चळवळ समजून सांगायची होती. वंचित समाजांची एकजूट झाली तर तेथे आश्रयदाते नसतील व सारे समान असतील असे त्यांना वाटते. दक्षिण आफ्रिकेत ते चार वर्ष राहिले तेथे त्यांनी वेगाने पीएचडी पूर्ण केले.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५५}}</ref> दक्षिण आफ्रिकेत त्यांनी मानववंशशास्त्रात पीएचडी केली होती. त्यांनी इन्व्हरमेंट लॉ, ह्यूमन लॉ यांचे सुद्धा अध्ययन केले आहे. आफ्रिकेत त्यांनी ईपीडब्ल्यूसाठी "कास्ट अमंगस्ट इंडियन्स इन आफ्रिका" हा लेख लिहिला. ते म्हणतात की बाबासाहेबांसारखा आदर्श प्रत्येकाला मिळायला हवा कारण तो तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५६}}</ref>
 
त्यानंतर ते [[हार्वर्ड]]ला गेले तेथे ते पाच वर्षे राहिले. सध्या तेथे सीनियर फेलो म्हणून आहेत. दलित पँथर आणि बामसेफ यांच्या विचारांशी त्यांची जवळीक आहे.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५५-५६}}</ref> [[हार्वर्ड]]ला त्यांचे कार्यालय आहे ज्यात बाबासाहेब आंबेडकर, माल्कम एक्स, डब्ल्यूईबी, अँजेला डेव्हिस व कांशीराम यांचे फोटो आहेत. तसेच खूप पुस्तके सुद्धा आहेत.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५६}}</ref> हार्वर्डला शिकत असताना त्यांनी नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचा क्लास निवडला होता. २०१८ साली त्यांची व्यक्तिगत ओळख अमर्त्य सेन यांच्याशी झाली. ते दोघे बाबासाहेबांवर चर्चा करत असताना तेव्हा अमर्त्य सेन म्हणाले की 'बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला ही त्यांची निवड अतिशय रॅशनल होती' तसेच ते (अमर्त्य सेन) स्वतः सुद्धा बौद्ध असल्याचे त्यांनी एंगडेंना सांगितले.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५७}}</ref>
 
==परदेशात जातीभेदाचा अनुभव==