"सूरज एंगडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६१:
 
== उच्च शिक्षण व संशोधन ==
[[File:Dr. Suraj Yengde's office at Harvard Kennedy School.jpg|thumb|[[हार्वर्ड]] कॅन्डी स्कूल मधील एंगडे यांचे कार्यालय. तेथे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] आणि [[माल्कम एक्स]] या दोन उल्लेखनीय मानवाधिकार कार्यकर्त्यांची छायाचित्रे दिसत आहेत.]]
[[File:Dr. Suraj Yengde's office at Harvard Kennedy School.jpg|thumb|Dr. Suraj Yengde's office at Harvard Kennedy School]]
एंगडे यांनी [[आशिया]], [[आफ्रिका]], [[युरोप]] आणि [[उत्तर अमेरिका]] या चार खंडांमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांनी [[इंग्लंड]] आणि [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेमध्ये]] कायद्याचे शिक्षण घेतले आहे. सध्या ते अमेरिकेतील [[बॉस्टन|बोस्टनमध्ये]] [[हार्वर्ड विद्यापीठ|हार्वर्ड विद्यापीठात]] पोस्ट-डॉक्टरल फेलो म्हणजे संशोधक म्हणून काम करत आहे. [[जात]], [[वर्ण|वर्णभेद]], [[वंश (मानव वर्गीकरण)|वंश]] हा सूरजच्या अभ्यासाचा विषय आहे. सध्या ते [[दलित]] आणि [[आफ्रिकन अमेरिकन|कृष्णवर्णीय]] अभ्यासाचा एक सिद्धान्त विकसित करण्यात सामील आहे.<ref name="auto1"/><ref name="auto"/> एंगडे यांच्या कार्यालयात [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] आणि [[माल्कम एक्स]] या दोन उल्लेखनीय मानवाधिकार कार्यकर्त्यांची छायाचित्रे लावलेली आहेत.