"सूरज एंगडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ५२:
| संकीर्ण =
}}
'''डॉ. सूरज मिलिंद एंगडे'''{{efn|अनेक ठिकाणी सूरज एंगडे यांचे आडनाव "एंगडे" ऐवजी "येंगडे" लिहिलेले आढळते; दोन्ही शब्दांच्या उच्चारांमधील साधर्म्यामुळे हे घडलेले असू शकते. मात्र त्यांचे वास्तविक वा मूळ आडनाव "एंगडे" हे होय.}} (जन्म: इ.स. १९८८) हे एक भारतीय [[संशोधक]], मानवाधिकार कार्यकर्ते, आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते, [[वकील]] व [[लेखक]] आहेत. ते मूळचे [[नांदेड|नांदेडचे]] असून अमेरिकेतील [[हार्वर्ड विद्यापीठ|हार्वर्ड विद्यापीठात]] संशोधन करत आहेत.<ref name="auto">{{Cite web|url=https://scholar.harvard.edu/surajyengde/about|title=About|website=scholar.harvard.edu}}</ref> एंगडे हे भारतातील आघाडीचे विचारवंत आणि [[जात|जातव्यवस्थेचे]] प्रख्यात अभ्यासक आहेत. ते बेस्टसेलर '[[कास्ट मॅटर्स]]'चे लेखक आणि '[[द रॅडिकल इन आंबेडकर]]'चे सह-संपादक आहेत. ते नेहमी सुटाबुटात वावरतात, व त्यांची आफ्रिकन हेअरस्टाईल आहे.<ref name="auto1">{{Cite web|url=https://www.bbc.com/marathi/india-49673283|title=आंबेडकरांना सगळे स्वीकारतात, पण त्यांच्या व्यापक दृष्टिकोनाला नाही: सूरज एंगडे|via=www.bbc.com}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.bbc.com/hindi/india-49659040|title='वामपंथ और दक्षिणपंथ के ध्रुवीकरण की शिकार दलित राजनीति'|via=www.bbc.com}}</ref> ते [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांच्या]] उपक्रमात काम करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/athour-mapia-news/dialogue-with-book-caste-matters-author-suraj-yengde-zws-70-1952091/|title=रॉकस्टार’ स्कॉलर!|date=2019-08-17|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2021-02-13}}</ref> [[:en:GQ (Indian edition)|जीक्यू]] इंडिया मासिकाने त्यांना २०२१ मधील २५ सर्वाधिक प्रभावशाली तरुण भारतीयांमध्ये सूचीबद्ध केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.gqindia.com/influence-list/content/innovators-entertainers-disruptors-game-changers-meet-gqs-most-influential-young-indians|title=Innovators, entertainers, disruptors, game changers: Meet GQ's Most Influential Young Indians|website=GQ India|access-date=2021-02-14}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.gqindia.com/influence-list/content/innovators-entertainers-disruptors-game-changers-meet-gqs-most-influential-young-indians|title=Innovators, entertainers, disruptors, game changers: Meet GQ's Most Influential Young Indians|website=GQ India|language=en-IN|access-date=2021-02-13}}</ref>
== बालपण व प्राथमिक शिक्षण ==
सूरज एंगडे [[नांदेड|नांदेडच्या]] भीमनगरमधील दलित, बौद्ध वस्तीत वाढले. आंबेडकर नगरच्या जनता हाउसिंग सोसायटीमध्ये त्यांचे बालपण गेले, दलितांमधील सुशिक्षित लोकांनी ती सोसायटी बांधली होती. ते पत्र्याच्या खोलीत राहत. त्यांचे वडील मिलिंद एंगडे हे बँकेत चपराशी होते तसेच ते [[दलित पँथर]]शी जोडलेले होते. ते [[राजा ढाले|राजा ढालेंचे]] जवळचे सहकारी असल्यामुळे सूरजचे नाव आधी 'सहृदय' असे ढालेंनीच ठेवले होते. वडील नंतर [[बामसेफ]]-[[बहुजन समाज पक्ष|बसपाचेही]] कार्यकर्ते झाले होते. '[[वस्तुनिष्ठ विचार]]' नावाचे साप्ताहिकही ते चालवत असे.
त्यानंतर ते मुंबई विद्यापीठात एलएलएम करू लागते. तेथे शिकत असताना इ.स. २०१० मध्ये मुंबईचा प्रतिनिधी म्हणून जनरल नॅशनल कोऑपरेशन डिबेट मध्ये त्यांनी भाग घेतला होता, ही स्पर्धा लखनऊमध्ये झाली होती. तेथे त्यांना "बेस्ट डिबेटर पुरस्कार" मिळाला.
त्यानंतर काही दिवस [[मुंबई|मुंबईमध्ये]] शिक्षण घेऊन ते शिष्यवृत्ती घेऊन परदेशी शिक्षणासाठी रवाना झाले.<ref name="auto1"/> ते हार्वर्ड केनेडी स्कूलला गेले. आफ्रिकेतल्या भारतीय स्थलांतरित कामगारांच्या स्थितीचा त्यांनी अभ्यास केला. आफ्रिकेतल्या विद्यापीठातून [[पीएच.डी.]] पदवी मिळविणारा ते पहिले भारतीय दलित विद्यार्थी ठरले. ते [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांच्या]] एका उपक्रमात काम करत आहेत.
== उच्च शिक्षण व संशोधन ==
|