"महाराष्ट्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १५४:
महाराष्ट्राच्या रहिवाशांना ''महाराष्ट्रीय'' अथवा ''मराठी माणूस'' असे संबोधतात. २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२ आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. [[मराठी]] बोलणाऱ्यांची संख्या ६२,४८१,६८१ आहे. महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ ११ देश आहेत. लोकसंख्येची घनता ३७० कि.मी.<sup>२</sup> इतकी आहे. लोकसंख्येपैकी ५.८३ कोटी पुरुष व ५.४० कोटी स्त्रिया आहेत. महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी ४२.४% आहे. लिंग-गुणोत्तर (sex-ratio) १,००० पुरुषांमागे ९४६ महिला इतका आहे. ८२.९% लोकसंख्या साक्षर आहे. साक्षरता-वाढीचा दर १९९१-२००१ला २२.५७% होता.
 
[[मराठी]] ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात [[मराठी भाषा|मराठी]] प्रामुख्याने बोलली जाते. [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]] सुद्धा शहरी भागात काही प्रमाणात बोलली जाते. उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात [[अहिराणी बोलीभाषा]] तर दक्षिण कोकणात [[कोकणी भाषा|कोकणी]], [[कोळी]], [[कोंकणी]], [[मालवणी]] व विदर्भात [[वऱ्हाडी]] आणि [[झाडीबोली]] या बोलीभाषा अस्तित्वात आहेत. राज्यात ७०.२% [[हिंदू]], १५% [[बौद्ध]], १०.६% [[मुस्लिम]], १.३% [[जैन]] व १% [[ख्रिश्चन]] धर्मीय जनता आहे. काही प्रमाणार [[ज्यू]] व [[पारशी]] धर्मीय देखील आहेत.
 
{{Pie chart
|thumb = right
|caption = [[महाराष्ट्रामधील धर्म]] (२०११ नुसार)<ref name="census_2011_religion">{{cite web |url=http://www.censusindia.gov.in/2011census/C-01/DDW00C-01%20MDDS.XLS |title=Population by religious community - 2011 |publisher=Office of the Registrar General & Census Commissioner |work=[[2011 Census of India]] |accessdate=25 August 2015 |archiveurl=https://web.archive.org/web/20150825155850/http://www.censusindia.gov.in/2011census/C-01/DDW00C-01%20MDDS.XLS |archivedate=25 August 2015}}</ref>
|label1 = [[हिंदू धर्म]]
|value1 = 79.83
|color1 = DarkOrange
|label2 = [[इस्लाम]]
|value2 = 11.54
|color2 = Green
|label3 = [[बौद्ध धर्म]]
|value3 = 5.81
|color3 = yellow
|label4 = [[जैन धर्म]]
|value4 = 1.25
|color4 = Brown
|label5 = [[ख्रिश्चन धर्म]]
|value5 = 0.96
|color5 = DodgerBlue
|label6 = [[शीख धर्म]]
|value6 = 0.2
|color6 = DarkKhaki
|label7 = इतर ([[पारसी]] व [[यहुदी]]ंचा समावेश)
|value7 = 0.16
|color7 = Gray
}}
 
राज्यात ८०% [[हिंदू]], ६% [[बौद्ध]], १२% [[मुस्लिम]], १% [[जैन]] व १% [[ख्रिश्चन]] धर्मीय लोक आहेत. काही प्रमाणार [[शीख]], [[ज्यू]] व [[पारशी]] धर्मीय देखील आहेत.
 
== लोकसंख्येचे घनता ==
सन २०११ च्या जनगणनेनुसार,महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता ३६५ प्रति चौरस किमी इतकी झाली आहे. सन २००१ मध्ये ती ३१५ इतकी होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.census2011.co.in/density.php लोकसंख्येचे घनत्व|title= Density of India|ॲक्सेसदिनांक=२९ नोव्हेंबर, इ.स. २०१८}} इंग्लिश मजकूर</ref>