"दिज प्रथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
'''दिज''' ही [[पारधी]] समाजात पाळली जाणारी एक अनिष्ट प्रथा आहे. आपले पावित्र्य सिद्ध करण्यासाठी स्त्रिला द्यावी लागणारी ही पावित्र्याची परीक्षा आहे.<ref>{{संकेतस्थळ
== स्वरूप ==
फेब्रुवारी २०२१ मध्ये, उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यात पत्नीच्या चारित्र्याची परीक्षा (दिज) घेतल्याचा प्रकार घडला होता.▼
आपली [[पत्नी|पत्नी]] किंवा कुटुंबातील अन्य [[स्त्री|महिला]] हिचे परपुरुषाशी [[संभोग|शारीरिक संबंध]] असल्याच्या संशयावरून त्या स्त्रिचा पती [[उकळणे|उकळत्या]] [[तेल|तेलात]] एक [[नाणे]] (₹१, ₹२, ₹५) टाकतो आणि त्या स्त्रिया ते नाणे उकळत्या [[तेल|तेलातून]] काढावे लागते. जर ते नाणे उकळत्या तेलातून काढताना स्त्रिचा हात भाजला नाही तर त्या स्त्रिला पवित्र समजले जाते, आणि जर स्त्रिचा हात भाजला तर त्या तिला अपवित्र समजले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bbc.com/marathi/india-56151904|title=पारधी महिलेला उकळत्या तेलातून नाणं काढायला लावणारं प्रकरण नेमकं काय आहे?|date=2021-02-22|website=BBC News मराठी|language=mr|access-date=2021-02-22}}</ref> पारधी समाजातील स्त्रिला तिचे पावित्र्य सिद्ध करावे लागणारी ही एक अनिष्ट व अमानुष प्रथा आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bbc.com/marathi/india-56151904|title=पारधी महिलेला उकळत्या तेलातून नाणं काढायला लावणारं प्रकरण नेमकं काय आहे?|date=2021-02-22|website=BBC News मराठी|language=mr|access-date=2021-02-22}}</ref>
== उदाहरण ==
▲फेब्रुवारी २०२१ मध्ये, [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद]] जिल्ह्यातील [[परांडा तालुका|परंडा]] तालुक्यात पत्नीच्या चारित्र्याची परीक्षा (दिज) घेतल्याचा प्रकार घडला होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bbc.com/marathi/india-56151904|title=पारधी महिलेला उकळत्या तेलातून नाणं काढायला लावणारं प्रकरण नेमकं काय आहे?|date=2021-02-22|website=BBC News मराठी|language=mr|access-date=2021-02-22}}</ref>
|