"सूरज एंगडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) दुवे जोडले खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ५५:
== बालपण व प्राथमिक शिक्षण ==
सूरज येंगडे [[नांदेड|नांदेडच्या]] भीमनगरमधील दलित, बौद्ध वस्तीत वाढले. त्यांचे वडील मिलिंद येंगडे हे बँकेत चपराशी होते तसेच [[दलित पँथर]]शी जोडलेले होते. ते [[राजा ढाले|राजा ढालेंचे]] जवळचे सहकारी असल्यामुळे सूरजचे नाव आधी 'सहृदय' असे ढालेंनीच ठेवले होते. वडील नंतर [[बामसेफ]]-[[बहुजन समाज पक्ष|बसपाचेही]] कार्यकर्ते झाले होते. '[[वस्तुनिष्ठ विचार]]' नावाचे साप्ताहिकही ते चालवत असे. त्यांच्या आग्रहामुळेच सूरजने [[कांशीराम]] यांचे '[[चमचायुग]]' हे पुस्तक वाचले होते. त्यात [[आंबेडकरी चळवळ|आंबेडकरी चळवळीतील]] 'चमच्यां'चे सहा प्रकार कांशीराम यांनी सांगितले आहेत. दारिद्ऱ्य रेषेखालील असलेल्या कुटुंबात वाढताना त्यांनी शाळकरी वयापासून [[शेतमजूर]], [[ट्रॅक्टर|ट्रकवरती]] हेल्पर अशी कामे करत शिक्षण पूर्ण केले. त्यांचे कॉलेजपर्यंतचे शिक्षण नांदेडमध्ये झाले. नांदेडच्या विधि महाविद्यालयात सरंजामी वातावरणातही ‘जीएस’ पदाची निवडणूक त्यांनी लढवली आणि ती जिंकलीही.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/athour-mapia-news/dialogue-with-book-caste-matters-author-suraj-yengde-zws-70-1952091/|title=रॉकस्टार’ स्कॉलर!|date=2019-08-17|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2021-02-13}}</ref> त्यानंतर काही दिवस [[मुंबई|मुंबईमध्ये]] शिक्षण घेऊन ते शिष्यवृत्ती घेऊन परदेशी शिक्षणासाठी रवाना झाले.<ref name="auto1"/> ते हार्वर्ड केनेडी स्कूलला गेले. आफ्रिकेतल्या भारतीय स्थलांतरित कामगारांच्या स्थितीचा त्यांनी अभ्यास केला. आफ्रिकेतल्या विद्यापीठातून [[पीएच.डी.]] पदवी मिळविणारा ते पहिले भारतीय दलित विद्यार्थी ठरले. ते [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांच्या]] एका उपक्रमात काम करत आहेत.
== उच्च शिक्षण व संशोधन ==
|