Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३:
नमस्कार
 
मी संदेश हिवाळे, मराठी प्रेमी आहे. १२ जुलै २०१६ पासून मी मराठी विकिपीडियाचा एक सदस्य आहे. ७ फेब्रुवारी २०२१ पासून मी येथे [[:विकिपीडिया:रोलबॅक|द्रूतमाघारकार]] (Rollbacker) म्हणून कार्यरत आहे. मराठीचा अधिकाधिक विस्तार व्हावा, या दिशेने कार्य करणे मला आवडते. प्रसिद्ध वा रंजक गोष्टींबद्दल माहिती गोळा करणे मला खूप आवडते. आपल्या जवळचे ज्ञान व इतरत्र वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले ज्ञान यांना एकत्र करुन ते मराठी विकिपीडियावर आणावे असा माझा प्रयत्न चाललेला असतो. विकिपीडियावर नासाडी/उत्पात करणारी संपादने रोकण्याचेही मी काम करतो. मी सर्व प्रकारच्या लेखांत संपादन करत असलो तरी "संस्कृती", "कला", "[[बाबासाहेब आंबेडकर]]", "राजकारण", "धर्म", " बौद्ध धर्म ", आणि "समाज" हे माझे आवडीचे विषय आहेत. आपल्या मराठी विकिपीडियावर सध्या <b>[[Special:Statistics|{{NUMBEROFARTICLES}}]]</b> लेख आहेत.
 
आपणास काही मदत लागली तर निःसंकोच [[:mr:user talk:Sandesh9822|माझ्या चर्चापानावर]] संदेश द्यावा.
 
<div class="ms_content">
सध्या आपल्या मराठी विकिपीडियावर एकूण <b>[[Special:Statistics|{{NUMBEROFARTICLES}}]]</b> लेख आहेत. मराठी विकिपीडियाला ७७,७७७ लेखांचा टप्पा पूर्ण करण्यास अजून फक्त '''{{formatnum: {{ #expr: 77777 - {{NUMBEROFARTICLES:R}} }} }}''' लेख हवे आहेत.
</div>
 
----