"शितला देवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
दुवे जोडले
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३०:
}}
 
'''शितला देवी''' ही [[हिंदू दैवते|हिंदू धर्मातील एक देवता]] असून या देवीला आई भगवतीचे रूप म्हणून ओळखले जाते. जवळपास भारतभर या देवीची उपासना करताना दिसून येते.<ref>Folk Religion: Change and Continuity Author Harvinder Singh Bhatti Publisher Rawat Publications, 2000 Original from Indiana University Digitized 18 Jun 2009 {{ISBN|8170336082}}, 9788170336082</ref>.
 
स्कंदपुराणा नुसार जेव्हा देवतांनी भगवतीच्या आराधानेसाठी अग्नी प्रज्वलित केला, तेव्हा त्यातून शितला देवी प्रकट झाली. या देवीचे वाहन [[गाढव]] असून एका हातात [[चांदी|चांदीचा]] [[केरसुणी|झाडू]] आणि दुसऱ्या हातात शीतल [[पाणी|जल]] असलेले भांडे दिसून येते. ही देवी विविध प्रकारचे [[ताप|ज्वर]], [[गोवर]] आणि [[कांजिण्या|कांजण्या]] यांचा नाश करणारी देवता आहे अशी मान्यता आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hindi.webdunia.com/other-festivals/who-is-sheetala-mata-119032600023_1.html|title=कौन है माता शीतला, क्यों किया जाता है पूजन? पढ़ें पौराणिक मंत्र|language=hi|access-date=१२ फेब्रुवारी २०२१}}</ref>
 
'''शितला देवीचा मंत्र:-'''
ओळ ३८:
मार्जनीकलशोपेतां सूर्पालंकृतमस्तकाम्॥}}
 
[[बौद्ध धर्म|बौद्ध धर्मानुसार]], शितला देवी आणि ज्वरासुर नावाचा [[राक्षस]] हे पार्णशबरी देवीचे सोबती आहेत. पार्णशबरी ही बौद्ध धर्मातील आजार निर्माण करणारी देवता आहे, आणि तिच्या दोन बाजूला शितला देवी आणि ज्वरासुर नावाचा राक्षस उभे असतात.<ref>{{cite book|title=Studies in Hindu and Buddhist art By P. K. Mishra|year=1999|url=https://books.google.com/books?id=AqSAQpCOifoC&q=Jvarasura&pg=RA1-PA107|isbn=9788170173687|last1=Mishra|first1=P. K}}</ref>
 
==काही उल्लेखनीय मंदिरे==