Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ३:
नमस्कार
मी संदेश हिवाळे मराठी प्रेमी आणि मराठी विकिपीडियाचा एक सदस्य आहे. ७ फेब्रुवारी २०२१ पासून मी येथे [[:विकिपीडिया:रोलबॅक|द्रूतमाघारकार]] (Rollback) म्हणून कार्यरत आहे. मराठीचा अधिकाधिक विस्तार व्हावा, या दिशेने कार्य करणे मला आवडते. प्रसिद्ध वा रंजक गोष्टींबद्दल माहिती गोळा करणे मला खूप आवडते. आपल्या जवळचे ज्ञान व इतरत्र वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले ज्ञान यांना एकत्र करुन ते मराठी विकिपीडियावर आणावे असा माझा प्रयत्न चाललेला असतो. मी सर्व प्रकारच्या लेखांत संपादन करत असलो तरी "संस्कृती", "कला", "[[बाबासाहेब आंबेडकर]]", "राजकारण", "धर्म", " बौद्ध धर्म ", आणि "समाज" हे माझे आवडीचे विषय आहेत. आपल्या मराठी विकिपीडियावर सध्या <b>[[Special:Statistics|{{NUMBEROFARTICLES}}]]</b> लेख आहेत.
आपणास काही मदत लागली तर निःसंकोच [[:mr:user talk:Sandesh9822|माझ्या चर्चापानावर]] संदेश द्यावा.
|