'''राजरत्न अशोक आंबेडकर''' (जन्म: ८ डिसेंबर १९८३) हे एक भारतीय सामाजिक व धार्मिक कार्यकर्ता, आणि राजकारणी आहेत. ते [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे चुलत पणतू आहेत. राजरत्नते हेसध्या [[भारतीय बौद्ध महासभा]] या संघटनेचे अध्यक्ष आहेत., आणि या माध्यमातून ते [[बौद्ध धर्म|बौद्ध धर्माच्या]] प्रचारप्रचाराचे व प्रसाराचे काम करतात.
==वैयक्तिक जीवन==
{{मुख्य|आंबेडकर कुटुंब}}
राजरत्न आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाऊ यांचे पणतू आहेत. ते अशोक आंबेडकर यांचे पुत्र तर मुकुंदराव आंबेडकर (बाबासाहेबांचे पुतणे) यांचे नातू होत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-dr-5764706-NOR.html|title=डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अशोक आंबेडकर यांचे निधन|website=Divya Marathi}}</ref>
==शिक्षण==
ओळ ३९:
== धार्मिक कारकीर्द ==
[[भारतीय बौद्ध महासभा]] किंवा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही ४ मे १९५५ रोजी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांना सुरु केलेली एक भारतीचीभारतातील राष्ट्रीय स्तरावरील [[बौद्ध]] संघटना आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://books.google.co.in/books?id=WvjHMX8ksIsC&pg=PT120&dq=Bharatiya+Bauddha+Mahasabha&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiKtNWQsOPeAhVLro8KHdtkAz8Q6AEIHTAD#v=onepage&q=Bharatiya+Bauddha+Mahasabha&f=false|title=Ambedkar: Towards An Enlightened India|first=Gail|last=Omvedt|date=17 April 2017|publisher=Random House Publishers India Pvt. Limited|via=Google Books}}</ref><ref>{{Cite book|url=https://books.google.co.in/books?id=VrlLNltm5dMC&pg=PA79&dq=Bharatiya+Bauddha+Mahasabha&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiKtNWQsOPeAhVLro8KHdtkAz8Q6AEIFzAC|title=Buddhism and Dalits: Social Philosophy and Traditions|last=Naik|first=C. D.|date=2010|publisher=Gyan Publishing House|isbn=9788178357928|language=en}}</ref><ref name="Quack">{{cite book |last1=Quack |first1=Johannes |title=Disenchanting India: Organized Rationalism and Criticism of Religion in India |year=2011 |publisher=Oxford University Press |isbn=978-0199812608 |oclc=704120510 |page=88}}</ref> याचे मुख्यालय [[मुंबई]] मध्ये असून सध्या या संघटनेचे चौथे व सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राजरत्न आंबेडकर कार्य करत आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.tbsi.org.in/|title=TBSI, (Official) - Welcome|website=www.tbsi.org.in}}</ref> ही संघटना आंतरष्ट्रीय बौद्ध संघटना [[वर्ल्ड फिलोशिप ऑफ बुद्धिस्ट्स]]ची सदस्य आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://wfbhq.org/regional-centres.php?c=013000019&page=2|title=The World Fellowship of Buddhists|first=Zubvector|last=Studio|website=wfbhq.org}}</ref><ref>{{Cite book|url=https://books.google.co.in/books?id=d34EAAAAYAAJ&q=Bharatiya+Bauddha+Mahasabha&dq=Bharatiya+Bauddha+Mahasabha&hl=en&sa=X&ved=2ahUKEwiOo7uTxOPeAhWLRo8KHfNmC1E4ChDoATAGegQIARAe|title=Buddhists in India Today: Descriptions, Pictures, and Documents|last=Kantowsky|first=Detlef|date=2003-01-01|publisher=Manohar Publishers & Distributors|isbn=9788173045110|language=en}}</ref><ref>{{Cite book|url=https://books.google.co.in/books?id=fH3kBQAAQBAJ&pg=PA116&dq=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7+%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi02PP2xOPeAhWWinAKHQ0hDC0Q6AEIDzAB#v=onepage&q=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF%20%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE&f=false|title=U.G.C.-NET/J.R.F./SET Samajshashtra (Paper-III)|publisher=Upkar Prakashan|isbn=9788174823762|language=hi}}</ref>
२३ सप्टेंबर २०१५ रोजी, राजरत्न आंबेडकर यांनी नागपुर येथील इंदोरा बुद्धविहारात भदन्त आर्य नागार्जुन [[सुरई ससाई]] यांच्याद्वारे [[श्रामणेर]] दीक्षा ग्रहन केलेलीकेली आहेहोती. त्यानंतर त्यांचे "धम्म आंबेडकर" असे नामकरण करण्यात आले होते. राजरत्न यांनी यासाठी २३ सप्टेंबर या दिवसाची निवड केली होती कारण या तारखेलाच बाबासाहेबांना [[गुजरात]] ([[संकल्प भूमी]]) येथे अस्पृश्यतेबद्दल फार त्रास सहन करावा लागला होता. भारताला बौद्धमय करण्याचे स्वप्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बघितले होते. ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्याचा निर्णय घेतला.<ref name="auto1"/><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/nagpur/rajratan-ambedkar-took-initiative-shramner-diksha/|title=राजरत्न आंबेडकर यांनी घेतली श्रामणेर दीक्षा|date=24 सप्टें, 2015|website=Lokmat}}</ref>
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी '[[बौद्ध]]' म्हणून बौद्ध धम्माची दीक्षा घेत जातींच्या दलदलीतून समाजाला बाहेर काढले. त्यामुळे बौद्धांनी परत स्वतःसाठी '[[दलित]]' व '[[नवबौद्ध]]' यासारखे शब्दप्रयोग करू नये, असे राजरत्न आंबेडकरांचे मत आहे. यापूर्वी असे मत [[यशवंत आंबेडकर]] यांनीही मांडले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/nagpur-live-as-a-boudha-only-says-rajratna-ambedkar/articleshow/60226879.cms|title=बौद्धच राहा; नवबौद्ध, दलित नव्हे!|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2020-10-21}}</ref>