"धनंजय मुंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Akshaypatill (चर्चा | योगदान) छोNo edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) सुधारणा केल्या व संदर्भ साचे जोडले |
||
ओळ १:
{{Infobox officeholder
|name=धनंजय मुंडे
'''धनंजय पंडितराव मुंडे''' हे महाराष्ट्र सरकार मध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते [[महाराष्ट्राची विधान परिषद|महाराष्ट्र विधान परिषदेतील]] विरोधी पक्ष नेते होते.▼
|image=
|minister_from2=२०१९-
|predecessor2=
|state=महाराष्ट्र
|constituency=परळी, महाराष्ट्र विधानसभा
|office=महाराष्ट्र शासन
|term_start=३० डिसेंबर २०१९
|title=मंत्री सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य
}}
▲'''धनंजय पंडितराव मुंडे''' हे एक मराठी राजकारणी व सध्या [[महाराष्ट्र सरकार
=== '''वैयक्तिक जीवन आणि शिक्षण''' ===▼
धनंजय पंडितराव मुंडे यांचा जन्म १५ जुलै १९७५ ला नाथ्रा, परळी वैजनाथ, बीड येथे वंजारी कुटुंबात झाला. धनंजय मुंडे यांच्या कुटुंबात त्यांची आई रुख्मिणी मुंडे, पत्नी राजश्री मुंडे आणि''' ''' मुलगी आदिश्री मुंडे आहेत'''.''' मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल परळी वैजनाथ येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण सिम्बॉयसीस कॉलेज पुणे येथून झाले आहे. त्यांनी बॅचलर ऑफ सोशल लॉ मधून आपली पदवी संपादन केली आहे'''.''' ▼
'''बलात्काराचे आरोप'''▼
▲
▲१९९५ च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरवातीला ते भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले.
▲=== '''पुरस्कार''' ===
▲१. दैनिक लोकमतच्या वतीने विधिमंडळातील उत्कृष्ट अभ्यासू वक्ता पुरस्कार
▲२. दैनिक लोकमतच्या वतीने पॉवरफुल राजकारणी पुरस्कार
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{DEFAULTSORT:मुंढे, धनंजय}}
|