"ज्ञानराज काशीनाथ गायकवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) दुवे जोडले खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) दुवे जोडले खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ७:
== अध्यापन ==
सप्टेंबर १९६५ ते १७ जून १९७३ पर्यंत [[उमरगा]] (जिल्हा [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद]]) येथील [[श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा|श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये]] त्यांनी हिंदी विषयाचा प्राध्यापक व हिंदी विषयाचे विभाग प्रमुख म्हणून काम केले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=४२२|language=मराठी}}</ref>
१८ जून १९७३ ते ३० सप्टेंबर १९९८ पर्यंत ते [[बार्शी]] (जिल्हा सोलापूर) येथील [[श्री शिवाजी महाविद्यालय|श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये]] हिंदी विषयाचे प्राध्यापक, प्रपाठक (रीडर) आणि पदवी व पदव्युत्तर हिंदी विभाग प्रमुख होते. येथूनच १ ऑक्टोंबर १९९८ रोजी प्राध्यापकाच्या ते नोकरीतून निवृत्त झाले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=४२२|language=मराठी}}</ref>
==लेखन कार्य==
|