"ज्ञानराज काशीनाथ गायकवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ७:
 
== प्राध्यापक ==
सप्टेंबर १९६५ ते १७ जून १९७३ पर्यंत उमरगा (जिल्हा उस्मानाबाद) येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये त्यांनी हिंदी विषयाचा प्राध्यापक व हिंदी विषयाचे विभाग प्रमुख म्हणून काम केले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=४२२|language=मराठी}}</ref>
 
सप्टेंबर१८ १९६५जून १९७३ ते १७३० जूनसप्टेंबर १९७३१९९८ पर्यंत उमरगाते बार्शी (जिल्हा उस्मानाबादसोलापूर) येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये त्यांनी हिंदी विषयाचाविषयाचे प्राध्यापक, प्रपाठक (रीडर) आणि पदवी पदव्युत्तर हिंदी विषयाचे विभाग प्रमुख म्हणूनहोते. कामयेथूनच केले१ ऑक्टोंबर १९९८ रोजी प्राध्यापकाच्या ते नोकरीतून निवृत्त झाले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=४२२|language=मराठी}}</ref>
 
कोल्हापुर येथील शिवाजी विद्यापीठाच्या मान्यतेनुसार हिंदी विषयातील पीएचडी पदवीचा यशस्वी मार्गदर्शक झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा प्राध्यापक विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाची पीएचडी पदवी मिळवली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=४२२|language=मराठी}}</ref>
१८ जून १९७३ ते ३० सप्टेंबर १९९८ पर्यंत ते बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये हिंदी विषयाचे प्राध्यापक, प्रपाठक (रीडर) आणि पदवी व पदव्युत्तर हिंदी विभाग प्रमुख होते. येथूनच १ ऑक्टोंबर १९९८ रोजी प्राध्यापकाच्या ते नोकरीतून निवृत्त झाले.
 
कोल्हापुर येथील शिवाजी विद्यापीठाच्या मान्यतेनुसार हिंदी विषयातील पीएचडी पदवीचा यशस्वी मार्गदर्शक झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा प्राध्यापक विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाची पीएचडी पदवी मिळवली.
 
==लेखन कार्य==