"ज्ञानराज काशीनाथ गायकवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ २:
== शिक्षण ==
त्यांचे प्राथमिक शिक्षण सरकोली, मंगळवेढा व पंढरपूर येथे झाले. मराठी सातवीच्या परीक्षेत पंढरपूर केंद्रात ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आणि हायस्कूल कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण होऊन हायस्कूल कॉलरशिप मिळवली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=४२२|language=मराठी}}</ref> पंढरपूर येथे जून १९५९ मध्ये ते मॅट्रीकची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. पुढे चार वर्षात महाविद्यालय शिक्षण पूर्ण करून त्यांनी जून १९६३ मध्ये पुणे विद्यापीठाची बीए ची पदवी मिळवली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=४२२|language=मराठी}}</ref> त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून जुन १९६५ मध्ये एमए ची पदवी मिळवली आणि वरिष्ठ महाविद्यालयात हिंदी विषयाचा प्राध्यापक म्हणून काम करण्यास पात्र झाले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=४२२|language=मराठी}}</ref>
प्राध्यापकाची नोकरी करत असताना त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये जून १९७३ मध्ये पीएचडी साठी शोध निबंध सादर केला आणि जानेवारी १९७४ मध्ये त्यांना हिंदी विषयातील पीएचडी मिळाली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=४२२|language=मराठी}}</ref>
== प्राध्यापक ==
|