"नवनाथ कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४:
 
==राजकारण==
कांबळे १९७७पासून [[दलित पँथर|दलित पॅंथरमधून]] सामाजिक कार्यास सुरूवात केली. १९८०मध्ये ते भारतीय विद्यार्थी संसदेचे पुणे शहराध्यक्ष झाले होते. त्यांनी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ|मराठवाडा]] [[नामांतर आंदोलन|नामांतर आंदोलनात]] त्यांचा सक्रिय हिस्सा होता. त्यावेळी त्यांनी कारावासही भोगला होता. १९८३ ते १९८५ या कालावधीत ते दलित पॅंथरचे शहराध्यक्ष होते. १९९० ते १९९६ या काळात [[भारतीय रिपब्लिकन पक्ष|रिपब्लिकन पक्षाचे]] शहराध्यक्ष बनले होते. १९९७मध्ये ते पहिल्यांदा [[पुणे महानगरपालिका|पुणे महापालिकेवर]] [[नगरसेवक|नगरसेवकपदी]] निवडून आले. स्थायी समिती सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. २००२ मध्ये ते दुसर्‍यांदा नगरसेवक बनले. २००५ ते २००९ या कालावधीत त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या [[पश्चिम महाराष्ट्र]] शाखेचे सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली होती. २०१७ मध्ये तिसर्‍यांदा [[भारतीय जनता पक्ष|भाजपच्या]] तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर, १५ मार्च रोजी २०१७ रोजी त्यांना पुणे महापालिकेच्या उपमहापौरपदाची संधी मिळाली.