"विमलसूर्य चिमणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
दुवे जोडले
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
मार्शल '''विमलसूर्य चिमणकर''' (७ सप्टेंबर १९५५ - ३० सप्टेंबर २०२०) हे [[मराठी साहित्य|मराठी साहित्यिक]], विचारवंत, [[वकील]], अभ्यासक व [[आंबेडकरी चळवळ|आंबेडकरी चळवळीतील]] कार्यकर्ते होते. ते [[आंबेडकरवाद]]ाचे भाष्यकार होते, [[समता सैनिक दल]]ाचे कार्यकर्ते होते. [[आंबेडकरी चळवळ]] पुनर्स्थापित होऊन एकसंघ व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.<ref>https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/nagpur/vimalsurya-chimankar-senior-leader-samata-sainik-dal-passed-away-a313/|title=समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन|last=author/lokmat-news-network|date=2020-10-01|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2021-01-11}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/adv-vimalsurya-chimankar-passed-away-352873|title=आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा सांगणारे ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे निधन {{!}} eSakal|website=www.esakal.com|language=en-IN|access-date=2021-01-11}}</ref>
 
चिमणकर विद्यार्थी जीवनापासूनच आंदोलनांत सक्रिय होते. त्यांनी [[नामांतर आंदोलन|मराठवाडा विद्यापीठ नामांतरणात]] भाग घेतला होता. [[भारतीय रिपब्लिकन पक्ष|रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या]] एकत्रीकरणासाठी त्यांनी अनेकदा प्रयास केले. समता सैनिक दलाच्या बळकटीकरणासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले.<ref>https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/nagpur/vimalsurya-chimankar-senior-leader-samata-sainik-dal-passed-away-a313/|title=समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन|last=author/lokmat-news-network|date=2020-10-01|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2021-01-11}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/adv-vimalsurya-chimankar-passed-away-352873|title=आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा सांगणारे ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे निधन {{!}} eSakal|website=www.esakal.com|language=en-IN|access-date=2021-01-11}}</ref> ते [[बाबासाहेब आंबेडकर|बाबासाहेब आंबेडकरांच्या]] प्रेरणेतून [[बौद्ध]] बनले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-LCL-dr-5917004-NOR.html|title=बाबासाहेबांचा संदेश विसरल्यानेच मार्क्सवादी आपल्या घरात घुसले..! - अॅड. चिमणकर|date=2018-07-15|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-11}}</ref>
 
== निधन ==