"उत्कर्ष शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २:
 
गायक आनंद शिंदे यांना हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श उत्कर्ष हे पेशाने एक डॉक्टर असण्यासोबतच त्यांनासुद्धा आपल्या वडिलांकडून गायनाचा वारसा मिळाला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-adarsha-shindes-brother-utkarsh-shinde-tie-the-knot-with-dr-5342327-PHO.html|title=गायक आनंद शिंदेंचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष चढला बोहल्यावर, बघा Wedding Pics|date=2016-06-06|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-09}}</ref> 'प्रियतमा' या सिनेमात उत्कर्ष आणि आदर्श यांनी गाणी गायली आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-adarsha-shindes-brother-utkarsh-shinde-tie-the-knot-with-dr-5342327-PHO.html|title=गायक आनंद शिंदेंचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष चढला बोहल्यावर, बघा Wedding Pics|date=2016-06-06|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-09}}</ref> शिवाय 'पॉवर' या सिनेमासाठी उत्कर्षने संगीतकार म्हणून भूमिका बजावली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-adarsha-shindes-brother-utkarsh-shinde-tie-the-knot-with-dr-5342327-PHO.html|title=गायक आनंद शिंदेंचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष चढला बोहल्यावर, बघा Wedding Pics|date=2016-06-06|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-09}}</ref> 'शिंदेशाहीचा भीमशाही' या कार्यक्रमाचा उत्कृर्ष गायक, संगीतकार आणि लेखक आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-adarsha-shindes-brother-utkarsh-shinde-tie-the-knot-with-dr-5342327-PHO.html|title=गायक आनंद शिंदेंचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष चढला बोहल्यावर, बघा Wedding Pics|date=2016-06-06|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-09}}</ref> 'फुंकर' या मराठी सिनेमालासुद्धा उत्कर्षने संगीत दिले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-adarsha-shindes-brother-utkarsh-shinde-tie-the-knot-with-dr-5342327-PHO.html|title=गायक आनंद शिंदेंचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष चढला बोहल्यावर, बघा Wedding Pics|date=2016-06-06|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-09}}</ref> [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा]] या दूरचित्रवाणी मालिकेच्या शीर्षकगीताची रचना वा लेखन गायक [[आदर्श शिंदे]] आणि [[उत्कर्ष शिंदे]] या दोघा बंधूंनी केले आहे, तर गायन केवळ आदर्श शिंदेंनी केले आहे. या दोघांनी पहिल्यांदाच एखाद्या मालिकेचे शीर्षकगीत लिहिले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/manoranjan-news/dr-babasaheb-ambedkar-serial-title-track-1890111/|title=‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेचं दमदार शीर्षकगीत|दिनांक=2019-05-08|संकेतस्थळ=Loksatta|ॲक्सेसदिनांक=2019-05-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://abpmajha.abplive.in/tv_and_theatre/title-track-of-dr-babasaheb-ambedkar-serial-on-star-pravah-written-by-adarsh-and-utkarsh-sung-by-adarsh-shinde-662560|title='डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेचं दमदार शीर्षकगीत, आदर्श-उत्कर्षची लेखणी आणि भारदस्त आवाजाची जादू|last=टीम|पहिले नाव=एबीपी माझा वेब|दिनांक=2019-05-09|संकेतस्थळ=ABP Majha|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-05-09}}</ref>
 
स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे महाराष्ट्र राज्यातील कलावंतांच्या समस्या महाराष्ट्र सरकारपुढे मांडल्या होत्या. नोंदणीकृत वृद्ध कलावंतांना राज्य सरकारच्या वतीने दरमहा देण्यात येणारी मानधनाची रक्कम कोरोना संकटामुळे बंद करण्यात आली होती, त्यामुळे राज्य सरकारने या कलावंताना त्वरीत थकीत मानधन द्यावे अशी त्यांनी मागणी केली. राज्य सरकारने ही मागणी पूर्ण केली.<ref>https://www.esakal.com/mumbai/deposited-amount-credited-account-old-artist-success-demand-utkarsh-anand-shinde-348876</ref>
 
==संदर्भ==