"उत्कर्ष शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''उत्कर्ष आनंद शिंदे''' हे एक मराठी डॉक्टर, गायक आणि संगीतकार आहेत. ते प्रसिद्ध गायक [[आनंद शिंदे]] यांचे पुत्र आणि [[आदर्श शिंदे]]ंंंचेंंचे थोरले भाऊ आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-adarsha-shindes-brother-utkarsh-shinde-tie-the-knot-with-dr-5342327-PHO.html|title=गायक आनंद शिंदेंचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष चढला बोहल्यावर, बघा Wedding Pics|date=2016-06-06|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-09}}</ref> ३० मे २०१५ रोजी मुंबईत उत्कर्ष यांचा विवाह स्वप्नजा नरवडे यांच्याशी झाला, त्यादेखील एक डॉक्टर आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-adarsha-shindes-brother-utkarsh-shinde-tie-the-knot-with-dr-5342327-PHO.html|title=गायक आनंद शिंदेंचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष चढला बोहल्यावर, बघा Wedding Pics|date=2016-06-06|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-09}}</ref>
 
गायक आनंद शिंदे यांना हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श उत्कर्ष हे पेशाने एक डॉक्टर असण्यासोबतच त्यांनासुद्धा आपल्या वडिलांकडून गायनाचा वारसा मिळाला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-adarsha-shindes-brother-utkarsh-shinde-tie-the-knot-with-dr-5342327-PHO.html|title=गायक आनंद शिंदेंचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष चढला बोहल्यावर, बघा Wedding Pics|date=2016-06-06|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-09}}</ref> 'प्रियतमा' या सिनेमात उत्कर्ष आणि आदर्श यांनी गाणी गायली आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-adarsha-shindes-brother-utkarsh-shinde-tie-the-knot-with-dr-5342327-PHO.html|title=गायक आनंद शिंदेंचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष चढला बोहल्यावर, बघा Wedding Pics|date=2016-06-06|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-09}}</ref> शिवाय 'पॉवर' या सिनेमासाठी उत्कर्षने संगीतकार म्हणून भूमिका बजावली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-adarsha-shindes-brother-utkarsh-shinde-tie-the-knot-with-dr-5342327-PHO.html|title=गायक आनंद शिंदेंचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष चढला बोहल्यावर, बघा Wedding Pics|date=2016-06-06|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-09}}</ref> 'शिंदेशाहीचा भीमशाही' या कार्यक्रमाचा उत्कृर्ष गायक, संगीतकार आणि लेखक आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-adarsha-shindes-brother-utkarsh-shinde-tie-the-knot-with-dr-5342327-PHO.html|title=गायक आनंद शिंदेंचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष चढला बोहल्यावर, बघा Wedding Pics|date=2016-06-06|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-09}}</ref> 'फुंकर' या मराठी सिनेमालासुद्धा उत्कर्षने संगीत दिले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-adarsha-shindes-brother-utkarsh-shinde-tie-the-knot-with-dr-5342327-PHO.html|title=गायक आनंद शिंदेंचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष चढला बोहल्यावर, बघा Wedding Pics|date=2016-06-06|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-09}}</ref> [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा]] या दूरचित्रवाणी मालिकेच्या शीर्षकगीताची रचना वा लेखन गायक [[आदर्श शिंदे]] आणि [[उत्कर्ष शिंदे]] या दोघा बंधूंनी केले आहे, तर गायन केवळ आदर्श शिंदेंनी केले आहे. या दोघांनी पहिल्यांदाच एखाद्या मालिकेचे शीर्षकगीत लिहिले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/manoranjan-news/dr-babasaheb-ambedkar-serial-title-track-1890111/|title=‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेचं दमदार शीर्षकगीत|दिनांक=2019-05-08|संकेतस्थळ=Loksatta|ॲक्सेसदिनांक=2019-05-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://abpmajha.abplive.in/tv_and_theatre/title-track-of-dr-babasaheb-ambedkar-serial-on-star-pravah-written-by-adarsh-and-utkarsh-sung-by-adarsh-shinde-662560|title='डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेचं दमदार शीर्षकगीत, आदर्श-उत्कर्षची लेखणी आणि भारदस्त आवाजाची जादू|last=टीम|पहिले नाव=एबीपी माझा वेब|दिनांक=2019-05-09|संकेतस्थळ=ABP Majha|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-05-09}}</ref>