"उत्कर्ष शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''उत्कर्ष आनंद शिंदे''' हे एक मराठी डॉक्टर, गायक आणि संगीतकार आहेत....
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''उत्कर्ष आनंद शिंदे''' हे एक मराठी डॉक्टर, गायक आणि संगीतकार आहेत. ते प्रसिद्ध गायक [[आनंद शिंदे]] यांचे पुत्र आणि [[आदर्श शिंदे]]ंंंचे थोरले भाऊ आहेत. डॉ. उत्कर्ष शिंदे अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकला. ३० मे २०१५ रोजी मुंबईत उत्कर्ष यांचा विवाह स्वप्नजा नरवडे यांच्याशी झाला, त्यादेखील एक डॉक्टर आहेत.
 
गायक आनंद शिंदे यांना हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श उत्कर्ष हे पेशाने एक डॉक्टर असण्यासोबतच त्यांनासुद्धा आपल्या वडिलांकडून गायनाचा वारसा मिळाला आहे. 'प्रियतमा' या सिनेमात उत्कर्ष आणि आदर्श यांनी गाणी गायली आहेत. शिवाय 'पॉवर' या सिनेमासाठी उत्कर्षने संगीतकार म्हणून भूमिका बजावली. 'शिंदेशाहीचा भीमशाही' या कार्यक्रमाचा उत्कृर्ष गायक, संगीतकार आणि लेखक आहे. 'फुंकर' या मराठी सिनेमालासुद्धा उत्कर्षने संगीत दिले आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा]] या दूरचित्रवाणी मालिकेच्या शीर्षकगीताची रचना वा लेखन गायक [[आदर्श शिंदे]] आणि [[उत्कर्ष शिंदे]] या दोघा बंधूंनी केले आहे, तर गायन केवळ आदर्श शिंदेंनी केले आहे. या दोघांनी पहिल्यांदाच एखाद्या मालिकेचे शीर्षकगीत लिहिले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/manoranjan-news/dr-babasaheb-ambedkar-serial-title-track-1890111/|title=‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेचं दमदार शीर्षकगीत|दिनांक=2019-05-08|संकेतस्थळ=Loksatta|ॲक्सेसदिनांक=2019-05-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://abpmajha.abplive.in/tv_and_theatre/title-track-of-dr-babasaheb-ambedkar-serial-on-star-pravah-written-by-adarsh-and-utkarsh-sung-by-adarsh-shinde-662560|title='डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेचं दमदार शीर्षकगीत, आदर्श-उत्कर्षची लेखणी आणि भारदस्त आवाजाची जादू|last=टीम|पहिले नाव=एबीपी माझा वेब|दिनांक=2019-05-09|संकेतस्थळ=ABP Majha|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-05-09}}</ref>