"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २६८:
|डॉ. बाबासाहेब आंबेडकर|<sub>इ.स. १९३८ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत मनुस्मृती दहनाच्या प्रतीकात्मक स्वरूपावरील विधान</sub><ref name="auto41">{{Cite book|title=डॉ. आंबेडकर आणि बौद्धधम्म|last=संघरक्षित|first=महास्थवीर|publisher=द कॉर्पोरेट बॉडी ऑफ द बुद्धा एज्युकेशन फाऊंडेशन|year=१९९०|isbn=|location=[[तैवान]]|pages=५६|language=मराठी}}</ref>}}
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते दलितांच्या सर्व प्रमुख समस्या या [[मनुस्मृती]]मुळे निर्माण झालेल्या आहेत.<ref name="auto16" /> काही हिंदुंना मनुस्मृती हा ग्रंथ आदरणीय असून अस्पृश्यांच्या दृष्टीने मात्र तो तिरस्कारणीय आहे.<ref name="auto16" /> हा ग्रंथ सुमारे २००० वर्षापूर्वी मनूने लिहिला असला तरी तो रूढीवादी हिंदुंच्या जीवनाचे आजही नियंत्रण करतो.<ref name="auto16" /> मनुस्मृतीने कनिष्ठ जातींवर अनेक अपात्रता लादल्या तर उच्च जातींना अनेक विशेषाधिकार दिले.<ref name="auto16" /> आंबेडकरांच्या मते मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाचे, क्रूरतेचे व विषमतेचे प्रतीक आहे.<ref name="auto16" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = https://www.sabrangindia.in/article/towards-equality-why-did-dr-babasaheb-ambedkar-publicly-burn-manu-smruti-december-25-1927 | शीर्षक = Towards Equality: Why did Dr Babasaheb Ambedkar publicly burn the Manu Smruti on December 25, 1927? | भाषा = इंग्रजी | लेखक = | फॉरमॅट = सबरंग दिनांक २६ जानेवारी २०१६ }}</ref> [[शूद्र]]ांवर कशा प्रकारचे अन्याय ब्राह्मणी हिंदू वाङमयाने वा शास्त्राने केलेले आहेत, ते थोडक्यात खालीलप्रमाणे आहेत. स्मृतिकाराने [[अस्पृश्य]]ांवर केलेल्या अन्यायाची जंत्री म्हणून [[मनुस्मृती]]चा उल्लेख केला जातो.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=१३|language=मराठी}}</ref>
 
* समाजात शुद्राचे स्थान सर्वांच्या पायदळी असावे.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=१३ व १४|language=मराठी}}</ref>
ओळ २७६:
* शुद्राने शिक्षण घेऊ नये. त्यांना शिक्षण देणे हे पाप आहे.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=१३ व १४|language=मराठी}}</ref>
* शुद्राला कसल्याच प्रकारची संपत्ती कमविण्याचा हक्क नाही. जर ब्राह्मणास आवश्यक असेल तर त्याने शुद्रांची कमविलेली संपत्ती घ्यावी.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=१३ व १४|language=मराठी}}</ref>
* सरकार दरबारी शुद्रास नोकरीस ठेवू नये.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=१३ व १४|language=मराठी}}</ref>
* वरिष्ठ वर्गाची सेवाचाकरी हेच शुद्राचे मुख्य कर्तव्य आहे. हाच त्याचा धर्म आहे आणि त्यातच त्याची मुक्ती आहे.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=१३ व १४|language=मराठी}}</ref>
* उच्चवर्णियांनी शुद्राशी [[आंतरजातीय विवाह]] करू नयेत. शुद्राची स्त्री [[रखेल]] म्हणून ते ठेवू शकतात. उच्चवर्णीय स्त्रीस शुद्राने नुसता स्पर्श जरी केला तरी, त्यास जबर शिक्षा करावी.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=१३ व १४|language=मराठी}}</ref>