"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ३०३:
=== 'हरिजन' शब्दाला विरोध ===
[[महात्मा गांधी]] अस्पृश्यांसाठी '[[हरिजन]]' ही संज्ञा वापरत, जिचा अर्थ 'ईश्वराची लेकरे' असा होतो.<ref>{{Cite web|url=https://www.saamana.com/samata-yodha-book-review-diwakar-shejawal1/|title=समता योद्धा | Saamana (सामना)|first=सामना|last=ऑनलाईन}}</ref> तसेच गांधी इ.स. १९३३ मध्ये 'हरिजन' नावाचे एक नियतकालिकही चालवत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी "अस्पृश्य हे 'हरिजन' असतील तर उरलेले लोक 'दैत्यजन' आहेत काय?", असा सवाल करत 'हरिजन' हा शब्दाला विरोध केला. या मुद्यावरून त्यांनी मुंबई विधिमंडळात २२ जानेवारी १९३८ रोजी सभात्यागसुद्धा केला होता.<ref>{{Cite web|url=https://www.saamana.com/samata-yodha-book-review-diwakar-shejawal1/|title=समता योद्धा | Saamana (सामना)|first=सामना|last=ऑनलाईन}}</ref> पुढे १९८२ सालात भारतीय केंद्र सरकारने 'हरिजन' शब्दावर बंदी घालत तो शब्द जातप्रमाणपत्रातूनही हद्दपार केला. आता 'हरिजन'च नव्हे तर 'दलित' या शब्दाचाही सरकार दरबारी वापर करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे, व त्याऐवजी '[[अनुसूचित जाती]]' (इंग्रजीत: 'शेड्युल्ड कास्ट्स') हा शब्द स्वीकारण्यात आला आहे.<ref>{{Cite web|url=https://www.saamana.com/samata-yodha-book-review-diwakar-shejawal1/|title=समता योद्धा | Saamana (सामना)|first=सामना|last=ऑनलाईन}}</ref>
== मंदिर सत्याग्रह* ==
|