"कोरेगावची लढाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २६:
}}
 
'''कोरेगावची लढाई''' (अन्य नावे: '''कोरेगाव भिमाची लढाई''', '''भिमा कोरेगावची लढाई''') ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यामधील]] [[कोरेगाव भिमा]] या गावात [[भीमा नदी|भीमा नदीच्या]] काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई [[१ जानेवारी]], [[इ.स. १८१८]] रोजी इंग्रजांच्या [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]] व पेशव्यांच्या [[मराठा साम्राज्य]] यांच्यात झाली होती.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/vishesh-news/marathi-articles-on-history-of-battle-of-koregaon-1512473/|title=‘विजयस्तंभा’मागील इतिहास|date=2017-07-16|work=Loksatta|access-date=2018-03-19|language=mr-IN}}</ref> ब्रिटिशांच्या बाजूने एकूण ८३४ सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टॉंटन करीत होता. इंग्रजांच्या सैनिकांत 'बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी'चे सुमारे ५०० [[महार]] जातीचे सैनिक होते, काही युरोपियन व इतर काही सैनिक होते. तर मराठ्यांच्या बाजूने २८,००० सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती [[पेशवा]] [[बाजीराव दुसरा]] करीत होता. मराठ्यांच्या सैनिकांत [[मराठा]], [[अरब]] व [[गोसाई]] या सैनिकांचा समावेश होता.<ref>{{Citation|last=PRASHANT DHASAL|title=BHIMA KOREGAON TRUTH|date=2014-12-31|url=https://m.youtube.com/watch?v=aHrm5gaDpZo|accessdate=2018-03-19}}</ref> पेशवाईच्या काळात [[अस्पृश्यता|अस्पृश्यतेचे]] पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महार, [[मांग]] व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशवे व मराठ्यांविरूद्ध लढले आणि विजयी झाले. १८००च्या दशकांत पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेर संस्थानाचे शिंदे, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले असे अनेक तुकड्यांत मराठा साम्राज्य विभागलेले होते, त्यापैकी ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा व नागपूर हे मराठा साम्राज्याचे गट ब्रिटिश साम्राज्यात सामील झालेली होती.<ref>http://www.dalitdastak.com/news/are-you-know-that-war-untouchable-defeat-peshawa-2886.html</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.forwardpress.in/2015/01/maharon-aur-mangon-ke-hathon-peshwai-ka-ant/|title=महारों और मांगों के हाथों पेशवाई का अंत|date=2015-01-01|work=फॉरवर्ड प्रेस|access-date=2018-03-19|language=hi-IN}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.forwardpress.in/2016/02/mahar-shaury-ko-maisur-ka-salam/|title=महार शौर्य को मैसूर का सलाम|date=2016-02-01|work=फॉरवर्ड प्रेस|access-date=2018-03-19|language=hi-IN}}</ref><ref>{{Citation|last=AWAAZ INDIA TV|title=Documentary on Bhimakoregaon|date=2014-12-24|url=https://m.youtube.com/watch?v=ELmJ3bgWBAA|accessdate=2018-03-19}}</ref> या युद्धात पराभूत होऊन पेशवाई व [[मराठा साम्राज्य]]ाचा अस्त झाला.<ref>{{स्रोत बातमी|url=https://satyagrah.scroll.in/article/25204/why-lakhs-of-indians-celebrate-the-british-victory-over-the-maratha-peshwas|title=जब एक जनवरी लाखों भारतीयों के लिए अंग्रेजों की जीत और मराठों की हार के उत्सव का दिन बन गया था|last=ब्यूरो|first=सत्याग्रह|work=सत्याग्रह|access-date=2018-03-19|language=hi-IN}}</ref>
कोरेगाव भिमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर २० शहीद व ३ जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली असून स्तंभावर लिहिले आहे — ‘One of the Triumphs of the British Army of the Earth’.