Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३:
नमस्कार
 
मी संदेश हिवाळे मराठी प्रेमी आणि मराठी विकिपीडियाचा एक सदस्य आहे. मराठीचा अधिकाधिक विस्तार व्हावा, या दिशेने कार्य करणे मला आवडते. प्रसिद्ध वा रंजक गोष्टींबद्दल माहिती गोळा करणे मला खूप पसंत आहेआवडते. आपल्या जवळचे ज्ञान व इतरत्र वेगवेगळ्या ठिकाणी विखरलेलेविखुरलेले ज्ञान यांना एकत्र करुन ते मराठी विकिपीडियावर आणावे असा माझा प्रयत्न चाललेला असतो. मी सर्व प्रकारच्या लेखांत संपादन करत असतो तरी "संस्कृती", "कला", "[[बाबासाहेब आंबेडकर]]", "राजकारण", "धर्म", " बौद्ध धर्म ", आणि "समाज" हे माझे आवडीचे विषय आहेत. आपल्या मराठी विकिपीडियावर सध्या <b>[[Special:Statistics|{{NUMBEROFARTICLES}}]]</b> लेख आहेत.
 
मी येथे जुलै, इ.स. २०१६ पासून लेखन करीत आहे. डिसेंबर, इ.स. २०२० पर्यंत मी मराठी विकिपीडियावर ३०,६०० संपादने पूर्ण केली. माझ्या आवडीचे विषय अनेक असले तरी संस्कृती, कला, [[बाबासाहेब आंबेडकर]], राजकारण, धर्म आणि समाज हे त्यातील खास आहेत. मराठी विकिपीडियावर सध्या <b>[[Special:Statistics|{{NUMBEROFARTICLES}}]]</b> लेख आहेत.
 
आपणास काही मदत लागली तर निःसंकोच [[:mr:user talk:Sandesh9822|माझ्या चर्चापानावर]] संदेश द्यावा.
 
----
 
;डिसेंबर, इ.स. २०२० पर्यंत माझे योगदान
* मी मराठी विकिपीडियावर जुलै, इ.स. २०१६ पासून लेखन करीत आहे.
* डिसेंबर, इ.स. २०२० पर्यंत मी मराठी विकिपीडियावर ३०,६०० संपादने पूर्ण केली आहेत.
* तथापि मराठी विकिपीडियावरील माझी एकूण संपादने सुमारे ३१,५०० आहेत.
* माझी वैश्विक संपादने सुमारे ४३,२०० आहेत.
* मराठी विकिपीडियावर मी सुमारे ६,४०० पाने/पृष्ठे संपादित केली आहेत किंवा सुधारली आहेत.
* मराठी विकिपीडियावर मी सुमारे २,४०० पाने तयार केली असून त्यापैकी ८०० लेख आणि सुमारे ३५० वर्ग आहेत.
* मी सुमारे ६४० पाने स्थानांतरित केली आहेत.
 
----