"महाड सत्याग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ११:
[[File:Bronze sculpture depicting Mahad water moment by B R Ambedkar.png|thumb|300px|महाड सत्याग्रहाचे नेतृत्व करतांना डॉ. आंबेडकरांचे कांस्य धातुचे शिल्पचित्रण]]
 
[[सुरेंद्रनाथ टिपणीस]], [[गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे]] व अनंत विनायक चित्रे यांच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्त्यांसह [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी]] महाड सत्याग्रह दरम्यान [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना]] मदत करण्याचे काम ते करीत होते.
[[कोकण|कोकणातील]] महाड हे शहर सत्याग्रहासाठी निवडले गेले कारण, उच्च जातीय हिंदूंनी हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी तयारी दाखवली होती. त्यामध्ये अ.व. चित्रे, ग.न. सहस्त्रबुद्धे, सुरेंद्रनाथ टिपणीस हे महाड नगरपालिकेचे प्रमुख ही त्यांत सहभागी होते.<ref name=":1">{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=vCOGDAAAQBAJ&pg=PA66&dq=tipnis+invited+ambedkar&redir_esc=y#v=onepage&q=tipnis%20invited%20ambedkar&f=false|title=The Making of Indian Secularism: Empire, Law and Christianity, 1830-1960|last=Chatterjee|first=N.|date=2011-01-26|publisher=Springer|year=|isbn=9780230298088|location=|pages=66|language=en}}</ref> १९२७ साली सुरेंद्रनाथ टिपणीसांनी नगरपालिकेचे प्रमुख म्हणून सर्व सरकारी संपत्ती/सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने आंबेडकरांना सभा घेण्यासाठी आमंत्रण दिले.<ref name=":0" /> सभेनंतर सर्वजण चवदार तळ्याकडे गेले.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=yYInC70BSEgC&pg=PA10&redir_esc=y#v=onepage&q&f=false|title=Religious Converts in India: Socio-political Study of Neo-Buddhists|last=De|first=Ranjit Kumar|last2=Shastree|first2=Uttara|date=1996|publisher=Mittal Publications|year=|isbn=9788170996293|location=|pages=10|language=en}}</ref> आंबेडकरांनी सर्वात प्रथम त्या तळ्यांमधून पाणी पिले आणि त्या नंतर जमलेल्या सर्व लोकांनीही त्या तळ्याचे पाणी पिले.<ref name=":1" /> त्यावेळी स्त्री-पुरुष मिळून सुमारे ५००० जण ह्या सभेसाठी आणि नंतर चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी आलेले होते. त्यातील पुरुष हे आपल्या हातात काठी घेऊन आलेले होते, हातात काठी घेतलेला पुरुष म्हणजे [[महार]] जातीच्या पुरुषांचे चिन्ह होते.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=p4-oDAAAQBAJ&pg=PT63&dq=women+in+mahad+satyagrah&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjq3bu1ppzcAhXMvY8KHfvdBk0Q6AEIKDAA#v=onepage&q=women%20in%20mahad%20satyagrah&f=false|title=Writing Caste/Writing Gender: Narrating Dalit Women's Testimonies|last=Rege|first=Sharmila|date=2014-04-01|publisher=Zubaan|year=|isbn=9789383074679|location=|pages=53|language=en}}</ref>
 
[[कोकण|कोकणातील]] महाड हे शहर सत्याग्रहासाठी निवडले गेले कारण, उच्च जातीय हिंदूंनी हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी तयारी दाखवली होती. त्यामध्ये अ.व.अनंत विनायक चित्रे, ग.न.[[गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे]], [[सुरेंद्रनाथ टिपणीस]] हे महाड नगरपालिकेचे प्रमुख ही त्यांत सहभागी होते. यांच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते व [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी]] महाड सत्याग्रह दरम्यान डॉ. आंबेडकरांना मदत करण्याचे काम ते करीत होते.<ref name=":1">{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=vCOGDAAAQBAJ&pg=PA66&dq=tipnis+invited+ambedkar&redir_esc=y#v=onepage&q=tipnis%20invited%20ambedkar&f=false|title=The Making of Indian Secularism: Empire, Law and Christianity, 1830-1960|last=Chatterjee|first=N.|date=2011-01-26|publisher=Springer|year=|isbn=9780230298088|location=|pages=66|language=en}}</ref> १९२७ साली सुरेंद्रनाथ टिपणीसांनी नगरपालिकेचे प्रमुख म्हणून सर्व सरकारी संपत्ती/सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने आंबेडकरांना सभा घेण्यासाठी आमंत्रण दिले.<ref name=":0" /> सभेनंतर सर्वजण चवदार तळ्याकडे गेले.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=yYInC70BSEgC&pg=PA10&redir_esc=y#v=onepage&q&f=false|title=Religious Converts in India: Socio-political Study of Neo-Buddhists|last=De|first=Ranjit Kumar|last2=Shastree|first2=Uttara|date=1996|publisher=Mittal Publications|year=|isbn=9788170996293|location=|pages=10|language=en}}</ref> आंबेडकरांनी सर्वात प्रथम त्या तळ्यांमधून पाणी पिले आणि त्या नंतर जमलेल्या सर्व लोकांनीही त्या तळ्याचे पाणी पिले.<ref name=":1" /> त्यावेळी स्त्री-पुरुष मिळून सुमारे ५००० जण ह्या सभेसाठी आणि नंतर चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी आलेले होते. त्यातील पुरुष हे आपल्या हातात काठी घेऊन आलेले होते, हातात काठी घेतलेला पुरुष म्हणजे [[महार]] जातीच्या पुरुषांचे चिन्ह होते.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=p4-oDAAAQBAJ&pg=PT63&dq=women+in+mahad+satyagrah&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjq3bu1ppzcAhXMvY8KHfvdBk0Q6AEIKDAA#v=onepage&q=women%20in%20mahad%20satyagrah&f=false|title=Writing Caste/Writing Gender: Narrating Dalit Women's Testimonies|last=Rege|first=Sharmila|date=2014-04-01|publisher=Zubaan|year=|isbn=9789383074679|location=|pages=53|language=en}}</ref>
 
=== सत्याग्रहींवर सनातन्यांचे अत्याचार ===