"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
[[File:Ambedkar Statue At Amritsar 9052.jpg|thumb|[[अमृतसर]]मधील बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा]]
[[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या पुतळ्यांची विटंबना (तोडफोड वा अन्य नुकसान) किमान २१व्या शतकाच्या सुरुवातीच्या वर्षापासून भारतातील विविध राज्यांत होत असते. देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे प्रचंड संख्येने उभारलेले आहेत, त्यामुळे आंबेडकर-विरोधक त्यांच्या काही पुतळ्यांना लक्ष करताना दिसतात.
|