"संकेत कोर्लेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ४२:
== कारकीर्द ==
संकेत कोर्लेकर यांना अभिनयाचे धडे त्यांचे वडील अविनाश कोर्लेकर ह्यांच्या कडून मिळाले. त्यांनी रोह्यातील स्पंदन संस्थेतून पुढील अभिनयाचे शिक्षण व व्यवसायिक नाटके केली. इ.स. २०११ मध्ये मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. अनेक वर्ष स्पंदन संस्थेसाठी महाराष्ट्र शासनाच्या बालराज्यनाट्य स्पर्ध्येमध्ये सलग तीन वेळा उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार पटकाविला. त्यांची सुरवात ''गोळाबेरीज'' चित्रपटात चहावाला झंप्या अशी जुनियर आर्टिस्ट म्हणून झाली. अभिनय क्षेत्रात ओळख २०१९ सालच्या [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा]] ह्या मालिकेतील [[बाबासाहेब आंबेडकर|भिवा]] ह्या भूमिकेने दिली. त्या नंतर त्यांनी ''विठू माऊली'' मालिकेमध्ये [[संत नामदेव]] व ''हम बने तुम बने'' मालिकेतील जयेश पटेल ही भूमिका साकारली. नंतर [[टकाटक]] चित्रपटात त्यांनी आदित्य ही नकारात्मक भूमिका साकारली.
== अभिनय व भूमिका ==
व्यवसायिक नाटक
मराठी पाऊल पडते पुढे (2003)- विष्णू
शिवबा (2006) - मध्यम वयीन शिवाजी महाराज
मालिका -
हम बने तुम बने (2019) - जयेश पटेल
डॉ बाबासाहेब आंबेडकर, महामानवाची गौरवगाथा ( 2019) - भिवा
विठू माउली (2020) - संत नामदेव
सुख म्हणजे नक्की काय असतं ( 2020) - पार्थ - पाहुणा कलाकार
चित्रपट -
गोळाबेरीज ( 2012 ) - झंप्या
टकाटक ( 2019 ) - आदित्य
आय. पी . एस (आगामी)
== संदर्भ ==
|