"अँग्लो-इंडियन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''अँग्लो इंडियन''' हा शब्द प्रथम भारतात राहणाऱ्या ब्रिटिश-भारतीय लोकांसाठी वापरला जातो. आधीच्या काळात ब्रिटिश आणि भारतीय स्त्री-पुरुषांना झालेल्या संततीला ‘युरेशियन’ असे म्हणत. पुढे हा शब्द गेला आणि 'ब्रिटिश पुरुष आणि भारतीय स्त्री'
तसेच 'ब्रिटिश स्त्री आणि भारतीय पुरुष' यांच्यापासून झालेल्या संततीला ‘अँग्लो इंडियन’ समाज असे नाव पडले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/navneet-news/anglo-indian-society-1623254/|title=अँग्लो इंडियन समाज|date=2018-01-29|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2020-12-04}}</ref> पूर्वी अँग्लो इंडियन समाजाचे दोन प्रतिनिधी भारतीय संसदेत नेमले जात असे. मात्र [[मोदी सरकार]]ने अँग्लो इंडियन समाजाच्या जागा रद्द करण्याचा निर्णय घेतला.