"रणजितसिंह डिसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''रणजितसिंह डिसले''' हे महाराष्ट्रातील एक शिक्षक आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील परितेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत ते प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.globalteacherprize.org/person/|title=Ranjitsinh Disale|website=Varkey Foundation|language=en|access-date=2020-12-03}}</ref> रणजितसिंह डिसले हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातली बार्शी तालुक्यातले आहेत. त्यांचे शालेय शिक्षण बार्शीतील सुलाखे विद्यालयामध्ये झाले. ते २००९ पासून प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहेत.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/marathi/india-55176634|title=BBC News मराठी|language=mr}}</ref> विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे; तसेच इतर शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरीत केले आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटेखानी प्रयोगशाळा उभारली आहे. त्याचप्रमाणे लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन विद्यार्थ्यांना शिकवले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/career/career-news/solapur-teacher-ranjitsinh-disale-awarded-with-global-teacher-award-of-7-crore-rupees/articleshow/79550921.cms|title=सोलापूर जि. प. शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार'|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2020-12-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/maharashtra-news/7-crore-global-teacher-award-to-ranjit-singh-disley-a-teacher-from-solapur-maharashtra-scj-81-2345039/|title=सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसलेंना ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार|date=2020-12-03|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2020-12-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.abplive.com/news/maharashtra/ranjit-singh-disle-zp-teacher-from-solapur-has-been-awarded-the-global-teacher-award-worth-rs-7-crore-834751|title=Maharashtra Teacher wins Global Prize: सोलापुरातील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार' जाहीर|last=टीम|first=एबीपी माझा वेब|date=2020-12-03|website=marathi.abplive.com|language=mr|access-date=2020-12-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.globalteacherprize.org/person/|title=Ranjitsinh Disale|website=Varkey Foundation|language=en|access-date=2020-12-03}}</ref>
 
३ डिसेंबर २०२० रोजी, युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा [[ग्लोबल टीचर प्राइज]] रंजितसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.globalteacherprize.org/|title=Global Teacher Prize|website=Varkey Foundation|language=en|access-date=2020-12-03}}</ref> या पुरस्काराची रक्कम १ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे ७ कोटी रुपयांहून अधिक आहे. हा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक आहेत. या पुरस्कारासोबतच डिसले यांचा जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/career/career-news/solapur-teacher-ranjitsinh-disale-awarded-with-global-teacher-award-of-7-crore-rupees/articleshow/79550921.cms|title=सोलापूर जि. प. शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार'|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2020-12-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/maharashtra-news/7-crore-global-teacher-award-to-ranjit-singh-disley-a-teacher-from-solapur-maharashtra-scj-81-2345039/|title=सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसलेंना ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार|date=2020-12-03|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2020-12-03}}</ref> या पुरस्कारासाठी जगभरातून तब्बल 12 हजार नामांकनं दाखल झाली होती. त्यापैकी 10 शिक्षकांना अंतिम यादीत स्थान मिळालं.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/marathi/india-55176634|title=BBC News मराठी|language=mr}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.globalteacherprize.org/person/|title=Ranjitsinh Disale|website=Varkey Foundation|language=en|access-date=2020-12-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.globalteacherprize.org/finalists/2020-finalists/|title=Global Teacher Prize 2020 Finalists|website=Varkey Foundation|language=en|access-date=2020-12-03}}</ref>
 
याआधी डिसले यांना मायक्रोसॉफ्ट फाउंडेशनचा शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार मिळाला होता. QR कोडचा वापर करून मुलांना पुस्तकातील कविता, धडे, अधिक माहिती मिळवता येते, या त्यांच्या कल्पकतेला तो पुरस्कार मिळाला होता.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/marathi/india-55176634|title=BBC News मराठी|language=mr}}</ref>