"निशा शिवूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ २:
==लेखन==
"लढा टाकलेल्या स्त्रियांचा" हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले. अनेक पुस्तकांमध्ये त्यांच्या लेखांचा समावेश झाला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख दैनिकांत तसेच मिळून सा-याजणी, मुक्त शब्द, आंदोलन मासिकांतूनही त्यांनी विविध विषयावर विपुल लेखन केले आहे. लोकसत्ता मध्ये सन २००६ मध्ये कवडसे सदरात लेखन केले. तसेच पुण्यनगरी दैनिकात ‘अर्धे आकाश’ या सदरातून लेखन करीत आहेत.<ref>{{Cite web|url=http://prahaar.in/adv-nisha-shivarakar-will-receive-the-21st-bhimabai-ambedkar-award/|title=ॲड निशा शिवूरकर यांना २१वा भीमाबाई आंबेडकर पुरस्कार |}}</ref><ref>{{Cite web|url=https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/nisha-shivurkar/articleshow/67497853.cms|title=निशा शिवूरकर|date=12 जाने, 2019|website=Maharashtra Times}}</ref>
== पुरस्कार व सन्मान ==
|