"चंद्रशेखर आझाद (राजकारणी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Reverted 2 edits by Dhruv Kumar Azad (talk) to last revision by Sandesh9822(TwinkleGlobal) खूणपताका: उलटविले |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
[[File:Chandrashekhar Azad Ravan (cropped).jpg|thumb|right|चंद्रशेखर आझाद]]
'''चंद्रशेखर आझाद''' उर्फ '''रावण''' हे वकील, सामाजिक कार्यकर्ते व [[भीम आर्मी]] या संघटनेचे अध्यक्ष व संस्थापक आहेत. २०१५ मध्ये चंद्रशेखर यांनी अनुसूचित जातींच्या तरुणांची ‘भीम आर्मी’ ही संघटना स्थापन केली, ही संघटना उत्तरेतील सात राज्यांत सक्रियपणे कार्यरत आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/news/india/my-son-a-dalit-revolutionary-says-bhim-army-chiefs-mother-1437081.html|title=My Son a Dalit Revolutionary, Says Bhim Army Chief's Mother|website=News18|access-date=2019-07-30}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://indianexpress.com/article/what-is/what-is-the-bhim-army-5171341/|title=What is the Bhim Army?|date=2018-05-18|work=The Indian Express|access-date=2018-11-24|language=en-US}}</ref> अनुसूचित जातींवर (दलितांवर) झालेल्या अन्यायाच्या विरूद्ध चंद्रशेखर व भीम आर्मी संघटना कार्य करते. चंद्रशेखर व भीम आर्मी हे दोघेही आंबेडकरवादी विचारधारा मानणारे आहेत. सहारनपूरमधील जातीय हिंसाचारानंतर ‘भीम आर्मी’ चर्चेत आली होती. सहारनपूरच्या भदो गावामध्ये शाळा स्थापन करून अनुसूचित जातीच्या मुलांना नि:शुल्क शिक्षण देण्याचा उपक्रम या संघटनेने केला होता. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या जयंतीची मिरवणूक राजपूतांनी रोखल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘भीम आर्मी’ प्रकाशझोतात आली. ५ मे २०१७ रोजी झालेल्या जातीय हिंसाचारात सामील असल्याचा आरोपावरून २०१७ च्या जूनमध्ये चंद्रशेखर आझाद यांना अटक करण्यात आली आणि २०१८ च्या सप्टेंबर महिन्यात त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/bhim-army-chandrashekhar-azad-plans-mahasabha-to-mark-battle-of-bhima-koregaon-anniversary-30-december-1793386/lite/|title=चलो पुणे! 'भीम आर्मी'ची ३० डिसेंबरला भीमा कोरेगाव संघर्ष महासभा|date=2018-11-22|work=Loksatta|access-date=2018-11-24|language=mr-IN}}</ref> चंद्रशेखर आझाद यांनी १५ मार्च २०२० रोजी '[[आझाद समाज पार्टी]]'ची स्थापना केली.
==संदर्भ==
|