"आझाद समाज पार्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{माहितीचौकट भारतीय राजकीय पक्ष
|पक्ष_नाव = आझाद समाज पार्टी
|पक्ष_चिन्ह =
|पक्ष_लेखtitle =
|पक्षाध्यक्ष = [[चंद्रशेखर आझाद (रावण)|चंद्रशेखर आझाद]]
|सचिव =
|संसदीय पक्षाध्यक्ष =
|लोकसभा_पक्षनेता =
|राज्यसभा_पक्षनेता =
|स्थापना = १५ मार्च २०२०
|मुख्यालय = [[नोएडा]], उत्तर प्रदेश, [[भारत]]
|युती =
|लोकसभा_पक्षबळ =
|राज्यसभा_पक्षबळ =
|राजकीय_तत्त्वे = [[दलित]] [[समाजवाद]], संविधानवाद
|प्रकाशने =
|संकेतस्थळ =
|तळटिपा =
}}
 
'''आझाद समाज पार्टी''' (एएसपी) किंवा '''आझाद समाज पार्टी-कांशीराम''' हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे. [[भीम आर्मी]] प्रमुख [[चंद्रशेखर आझाद (रावण)|चंद्रशेखर आझाद]] यांनी [[बहुजन समाज पक्ष|बहुजन समाज पक्षाचे]] संस्थापक [[कांशीराम]] यांच्या जयंतीनिमित्त १५ मार्च २०२० रोजी 'आझाद समाज पार्टी'ची स्थापना केली. उत्तर प्रदेशच्या [[नोएडा|नोएडामध्ये]] पक्षाची घोषणा करण्यात आली होती. [[भारताचे संविधान|राज्यघटनेचे]] रक्षण करण्याचे आणि बहुजनांना म्हणजे [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती|एससी, एसटी]], [[इतर मागास वर्ग|ओबीसी]] आणि अल्पसंख्याकांना संघटीत करण्याचे आपले ध्येय पक्षाने सांगितले आहे. आझाद यांच्या म्हणण्यानुसार हा पक्ष [[जाती|जातीयवाद]] आणि सांप्रदायिकता या दोन्हींशी एकाच वेळी लढा देईल.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://hindi.theprint.in/politics/bhim-army-chief-chandrashekhar-azad-launches-political-party-azad-samaj-party-uttar-pradesh/123052/|title=भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आज़ाद ने 'आजाद समाज पार्टी' नाम से राजनीतिक पार्टी की घोषणा की|last=टीम|first=दिप्रिंट|date=2020-03-15|website=ThePrint Hindi|language=en-US|access-date=2020-11-30}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.livehindustan.com/uttar-pradesh/story-azad-samaj-party-seems-to-be-a-challenge-for-bsp-3624870.html|title=बसपा के लिए चुनौती बनती नजर आ रही है आजाद समाज पार्टी|website=Hindustan|language=hindi|access-date=2020-11-30}}</ref>
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
{{विस्तार}}
{{भारतीय राजकीय पक्ष}}
 
[[वर्ग:भारतातील राजकीय पक्ष]]
[[वर्ग:दलित राजकारण]]
[[वर्ग:आंबेडकरवादी राजकीय पक्ष]]