"आझाद समाज पार्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: आझाद समाज पार्टी (एएसपी) किंवा आझाद समाज पार्टी-कांशीराम हा भारता...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''आझाद समाज पार्टी''' (एएसपी) किंवा '''आझाद समाज पार्टी-कांशीराम''' हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे. [[भीम आर्मी]] प्रमुख [[चंद्रशेखर आझाद (रावण)|चंद्रशेखर आझाद]] यांनी [[बहुजन समाज पक्ष|बहुजन समाज पक्षाचे]] संस्थापक [[कांशीराम]] यांच्या जयंतीनिमित्त १५ मार्च २०२० रोजी 'आझाद समाज पार्टी'ची स्थापना केली. उत्तर प्रदेशच्या [[नोएडा|नोएडामध्ये]] पक्षाची घोषणा करण्यात आली आहेहोती. घटनेचे[[भारताचे संविधान|राज्यघटनेचे]] रक्षण करण्याचे आणि बहुजनांना म्हणजे [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती|एससी, एसटी]], [[इतर मागास वर्ग|ओबीसी]] आणि अल्पसंख्याकांना संघटीत करण्याचे आपले ध्येय पक्षाने सांगितले आहे. आझाद यांच्या म्हणण्यानुसार हा पक्ष [[जाती|जातीयवाद]] आणि सांप्रदायिकता या दोन्हींशी एकाच वेळी लढा देईल.