"सूरज एंगडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५:
 
== उच्च शिक्षण व संशोधन ==
येंगडे यांनी आशिया, आफ्रिका, युरोप आणि उत्तर अमेरिका या चार खंडांमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांनी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले आहे. सध्या ते अमेरिकेतील बोस्टनमध्ये हार्वर्ड विद्यापीठात पोस्ट-डॉक्टरल फेलो म्हणजे संशोधक म्हणून काम करत आहे. जात, वर्णभेद, वंश हा सूरजच्या अभ्यासाचा विषय आहे. सध्या ते दलित आणि कृष्णवर्णीय अभ्यासाचा एक सिद्धांत विकसित करण्यात सामील आहे.<ref>https://www.bbc.com/marathi/india-49673283</ref><ref>https://scholar.harvard.edu/surajyengde/about</ref>
 
आफ्रिकन विद्यापीठातून पीएचडी मिळवणारे ते पहिले दलित स्कॉलर आहेत. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गच्या विद्यापीठातून त्यांनी पीएचडी मिळवली आहे.<ref>https://www.bbc.com/marathi/india-49673283</ref><ref>https://scholar.harvard.edu/surajyengde/about</ref>