"कम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सोल्व्ह इट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
ओळ १:
'''कम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सोल्व्ह इट''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Communal Deadlock and a way to Solve it''; [[मराठी भाषा|मराठी]]: ''जातीय पेच आणि तो सोडवण्याचा मार्ग'') हे [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे एक इंग्लिश पुस्तक आहे. [[शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन|दी ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे]] ६ मे १९४५ रोजी मुंबई नरेपार्कवर आयोजित केलेल्या अधिवेशनात अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राष्ट्रीय दृष्टीकोनातून भूमिका विशद केली. त्यात त्यांनी भारतीय राजकारणातील जातीय पेचप्रसंग आणि त्यातून मार्ग काढणे या व इतर मुद्यांवर आपली मते प्रदर्शित केली. याप्रसंगी त्यांनी आपल्या भाषणाची एक लिहिलेली प्रत तयार केली होती. ती पी. अँड ओ प्रिंटींग प्रेस दिल्ली येथे १९४५ मध्ये छापून घेतली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books/about/Communal_Deadlock_and_a_Way_to_Solve_It.html?id=1-NKvQEACAAJ&source=kp_book_description&redir_esc=y|title=Communal Deadlock and a Way to Solve It|last=Ambedkar|first=Bhimrao Ramji|date=2018-10-06|publisher=Amazon Digital Services LLC - KDP Print US|isbn=978-1-7267-9611-8|language=en}}</ref>
 
== हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन]]
 
==संदर्भ==
{{विस्तार}}
 
{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ]]