"कम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सोल्व्ह इट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: Communal Deadlock and a way to Solve it (जातीय पेच आणि तो सोडवण्याचा मार्ग) – दी ऑल इंडिया...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
कम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सोल्व्ह इट (इंग्लिश: Communal Deadlock and a way to Solve it; मराठी: (जातीय पेच आणि तो सोडवण्याचा मार्ग) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक इंग्लिश पुस्तक आहे. दी ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे ६ मे १९४५ रोजी मुंबई नरेपार्कवर आयोजित केलेल्या अधिवेशनात अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राष्ट्रीय दृष्टीकोनातून भूमिका विशद केली. त्यात त्यांनी भारतीय राजकारणातील जातीय पेचप्रसंग आणि त्यातून मार्ग काढणे या व इतर मुद्यांवर आपली मते प्रदर्शित केली. याप्रसंगी त्यांनी आपल्या भाषणाची एक लिहिलेली प्रत तयार केली होती. ती पी. अँड ओ प्रिंटींग प्रेस दिल्ली येथे १९४५ मध्ये छापून घेतली.