"फेडरेशन व्हर्सेस फ्रिडम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: Federation Versus Freedom (संघराज्य विरुद्ध स्वातंत्र्य) हे डॉ. बाबासाहेब आंबेडक...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(काही फरक नाही)

१५:३०, ६ नोव्हेंबर २०२० ची आवृत्ती

Federation Versus Freedom (संघराज्य विरुद्ध स्वातंत्र्य) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले पुस्तक आहे. पुणे येथील ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटीक्स’ या संस्थेच्या वार्षिक समारंभात गोखले सभागृहातील काळे स्मृती व्याख्यानमालेत २९ जानेवारी १९३९ रोजी डॉ. बाबासाहेबांना व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते. त्याप्रसंगी त्यांनी ‘फेडरेशन व्हर्सेस फ्रीडम’ या विषयावर आपले विचार प्रकट केले. नंतर हे भाषण पुस्तक रुपाने प्रकाशित करण्यात आले.