"मिस्टर गांधी अँड द इमॅन्सिपेशन ऑफ द अनटचेबल्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
'''मीस्टर गांधी अँड द इमॅन्सिपेशन ऑफ द अनटचेबल्स''' ([[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]: ''Mr. Gandhi and the Emancipation of the Untouchables''; [[मराठी भाषा|मराठी]]: ''श्री [[महात्मा गांधी|गांधी]] आणि अस्पृश्यांची मुक्ती'') हा [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी]] इ. स. १९४२ साली ब्रिटिश भारतातील [[अस्पृश्य|अस्पृश्यांच्या]] प्रश्नांसंबंधी विचार प्रदर्शित करणारा ग्रंथ लिहिला होता. त्यांनी हा प्रबंध इन्स्टिट्यूट ऑफ पॅसिफिक रिलेशन्स या संस्थेकडे पाठविला होता,आणि त्यावर चर्चा होऊन तो प्रबंध अधिवेशनाच्या अहवालात छापला होता. पुढे हा प्रबंध डिसेंबर १९४३ मध्ये थॅकर अँड कंपनी लिमिटेड, मुंबई यांनी पुस्तकरूपात प्रकाशित केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.marxists.org/archive/ambedkar/2015.66066.Mrgandhi-And-The-Emancipation-Of-The-Untouchables.pdf|title=|last=|first=|date=|website=|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books/about/Mr_Gandhi_and_the_Emancipation_of_the_Un.html?id=l7fRswEACAAJ&source=kp_book_description&redir_esc=y|title=Mr. Gandhi and the Emancipation of the Untouchables|last=Ambedkar|first=B. r|date=2017-08-23|publisher=CreateSpace Independent Publishing Platform|isbn=978-1-9756-9630-6|language=en}}</ref>
== हे सुद्धा पहा ==
|