"महाराष्ट्र ॲझ अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: महाराष्ट्र ॲझ अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स (इंग्लिश: Maharashtra as a Linguistic Provin...
 
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''महाराष्ट्र ॲझ अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Maharashtra as a Linguistic Province''; [[मराठी भाषा|मराठी]]: महाराष्ट्रराष्ट्र''महाराष्ट्र – एक भाषिक प्रांत'') हे [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी लिहिलेले इंग्रजी पुस्तक आहे. ऑक्टोबर [[इ.स. १९४८|१९४८]] मध्ये थॅकर अँड कंपनी लिमिटेड मुंबई या प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले होते. [[महाराष्ट्र]]: एक भाषिक प्रांत या विषयी विचार मांडतांना डॉ. बाबासाहेबांनी [[भाषावार प्रांतरचना|भाषावार प्रांतरचनेच्या]] समस्या महाराष्ट्र हा व्यवहार्य प्रांत होईल का? महाराष्ट्र [[प्रांत]] हा एकच असावा कि, [[संघराज्य]] असावा व महाराष्ट्र आणि [[मुंबई|मुंबई शहर]] या चार भागात विवेचन केले आहे. प्रा. [[बी.सी. कांबळे]] यांनी या पुस्तकाचे मराठीत भाषांतर केले होते.