"ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ दि ईस्ट इंडिया कंपनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
'''ॲडमिनीस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ दि ईस्ट इंडिया कंपनी''' ([[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]: ''Administration and Finance of the East India Company''; [[मराठी भाषा|मराठी]]: ''ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि अर्थनीती'') हा [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी लिहिलेला एक शोधनिबंध आहे, जो त्यांनी एम.ए.च्या पदवीसाठी अमेरिकेतील [[कोलंबिया विद्यापीठ|कोलंबिया विद्यापीठाला]] इ.स १९१५ मध्ये सादर केला होता. हा ४२ पृष्ठांचा शोधनिबंध होता. डॉ. बाबासाहेबांनी इ.स.१७१२ ते १८५८ या कालखंडात [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा]] राज्यकारभार आणि वित्त या संदर्भातील धोरणांच्या बदलाचा ऐतिहासिक आढावा घेतला आहे. ईस्ट इंडिया कंपनीची आर्थिक धोरणे भारतीयांच्या हालअप्तेष्टांना कसे कारणीभूत ठरले याचे विदारक आर्थिक स्थितीचे स्वरुप या प्रबंधात मांडले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books/about/Administration_and_Finance_of_the_East_I.html?id=di2_swEACAAJ&source=kp_book_description&redir_esc=y|title=Administration and Finance of the East India Company|last=Ambedkar|first=Bhimrao Ramji|date=2017-02-11|publisher=Independently Published|isbn=978-1-5205-7763-0|language=en}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/desh-videsh-news/list-of-books-written-by-dr-babasaheb-ambedkar-1663301/|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथसंपदेचा संक्षिप्त आढावा|date=2018-04-14|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2020-11-05}}</ref>
== हे सुद्धा पहा ==
|