"सुशीला मूल-जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''सुशीला मूल-जाधव''' ह्या आंबेडकरी साहित्यिक, विचारवंत व लेखिका होत्या. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालयाच्या पाली विभागप्रमुख तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पाली व बुद्धीझम विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.<ref>https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/ambedkarite-sushila-mul-jadhav-passed-away/articleshow/78156291.cms</ref> <ref>https://www.lokmat.com/aurangabad/activists-ambedkari-movement-honoured/</ref><ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-buddha-jayanti-celebration-in-aurangabad-4278099-NOR.html?ref=inbound_More_News</ref><ref>https://divya-m.in/jAahfXRvW8</ref>
 
==पुस्तके==
{{लेखनाव}} यांची विपुल ग्रंथसंपदा प्रकाशित आहे. त्यांच्या अनेक ग्रंथांना विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. राज्य शासनाच्यावतीने प्रकाशित झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्रग्रंथाच्या १६व्या खंडाच्या पालिव्याकरण विषयक ग्रंथाच्या मुद्रीतशोधनाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती.<ref>https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/ambedkarite-sushila-mul-jadhav-passed-away/articleshow/78156291.cms</ref>