"गौतम बुद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ५४:
}}
{{बौद्ध धर्म}}
'''
"[[बुद्ध (शीर्षक)|बुद्ध]]" हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे, ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे 'आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी' आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नांनी मिळवली आहे.<ref name=":0" /> ‘संबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त स्वतः वर विजय मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध, आणि ‘संमासंबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला, स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. बौद्ध अनुयायी लोक शाक्यमूनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच ‘संमासंबुद्ध’ मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. बुद्धांच्या धम्माला (धर्माला वा तत्त्वज्ञानाला) ‘बौद्ध धर्म' किंवा ‘बुद्धिझम’ म्हणतात. तथागत बुद्धांचा अनुयायांत दोन भाग पडतात. एक — बौद्ध [[भिक्खू]] - [[भिक्खूनी]]ंचा आणि दुसरा — बौद्ध [[उपासक]] - उपासिकांचा. बौद्ध धर्माच्या अनुयायांना "[[बौद्ध]]" किंवा "बुद्धिस्ट" म्हणतात.<ref name=":1">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=XjjwjC7rcOYC&printsec=frontcover&dq=buddhism+history&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjlgc2WnrraAhVDto8KHa8eA-sQ6AEIJjAA#v=onepage&q=buddhism%20history&f=false|title=A History of Indian Buddhism: From Śākyamuni to Early Mahāyāna|last=Hirakawa|first=Akira|date=1993|publisher=Motilal Banarsidass Publ.|isbn=9788120809550|language=en}}</ref>
|