"आनंदराज आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५४:
{{विस्तार}}
'''आनंदराज यशवंत आंबेडकर''' (जन्म: २ जून १९५७) हे [[महाराष्ट्र]]ातील राजकारणी व अभियंता आहेत. त्यांनी 'रिपब्लिकन सेना' नावाचा राजकीय पक्ष स्थापला असून याचे ते अध्यक्षही आहेत. आनंदराज हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे नातू, [[यशवंत आंबेडकर]]ांचे पुत्र व [[प्रकाश आंबेडकर]]ांचे धाकटे बंधू आहेत. आनंदराज आंबेडकर हे [[आंबेडकरी चळवळ]]ीचे एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत. त्यांच्या समर्थकांनी २०११ मध्ये [[दादर]] येथील इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाची ([[समतेचा पुतळा]]) मागणी लांबणीबद्दल ती जागा व्यापली होती.
 
आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मार्च २०११मध्ये आझाद मैदानात एक सभा झाली आणि त्या सभेत त्यांनी सरकारला सांगितले की, इंदू मिल प्रकरणी ६ डिसेंबर २०११ पर्यंत निर्णय घेतला नाही, तर [[महापरिनिर्वाण दिन]]ी हजारो कार्यकर्त्यांसह इंदू मिलमध्ये प्रवेश करून ताबा घेतला जाईल. ठरल्याप्रमाणे आंदोलन झाले आणि तब्बल २६ दिवस रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी इंदू मिलमध्ये शिरून ठिय्या दिला होता. "पोलीस बंदोबस्त चोख होता. पण आमचीही तयारी झाली होती. इंदू मिलवर आमचा झेंडा रोवण्यासाठी आम्ही गनिमी कावा वापरायचं ठरवलं होतं," असे रिपब्लिकन सेनेचे तत्कालीन महाराष्ट्र अध्यक्ष काशिनाथ निकाळजे सांगतात.
 
==शिक्षण==