"डॉ. आंबेडकर (मालिका)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४६:
'''डॉ. आंबेडकर''' ही इ.स. १९९२-९३ मध्ये [[डीडी नॅशनल]]वर प्रसारित झालेली एक हिंदी जीवनचरित्रात्मक मालिका आहे, ज्यामध्ये [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांची भूमिका अभिनेता [[सुधीर कुलकर्णी]] यांनी साकारली आहे.<ref>https://hindi.theprint.in/opinion/after-38-years-of-independence-hindi-cinema-acknowledges-br-ambedkar-photographs-in-its-movies/160792/</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.youtube.com/watch?v=xVpRtkeggp4|title=Special feature on Dr. B. R. Ambedkar - Part - 01|via=www.youtube.com}}</ref> ही आंबेडकरांच्या जीवनावरील पहिली मालिका आहे. इ.स. १९९२-९३ मध्ये सूचना व प्रसारण मंत्रालय आणि दूरदर्शन यांनी ही मालिका तयार केली होती, आणि इ.स. २०१५ मध्ये '''स्पेशल फीचर ऑन डॉ. बी.आर. आंबेडकर''' या शीर्षकाखाली दूरदर्शनच्या युट्युब चॅनेलवर ती अपलोड करण्यात आली.<ref>https://hindi.theprint.in/opinion/after-38-years-of-independence-hindi-cinema-acknowledges-br-ambedkar-photographs-in-its-movies/160792/</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.youtube.com/watch?v=xVpRtkeggp4|title=Special feature on Dr. B. R. Ambedkar - Part - 01|via=www.youtube.com}}</ref>
 
== हे सुद्धा पहा ==
==संदर्भ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[:वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधी चित्रपट]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा]]
* [[सर्वव्यापी आंबेडकर]]
* [[एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर]]
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}