"सुभाषचंद्र बोस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) →जीवन: {{संदर्भ हवा}} खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) →शिक्षण व विद्यार्थी जीवन: {{संदर्भ हवा}} खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ३८:
== शिक्षण व विद्यार्थी जीवन ==
लहानपणी, सुभाष [[कटक]] मध्ये ''रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल'' नामक शाळेत शिकत होते. ह्या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते.{{संदर्भ हवा}} वेणीमाधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाषमधली सुप्त देशभक्ती जागृत केली.{{संदर्भ हवा}} वयाच्या १५व्या वर्षी, सुभाष गुरूच्या शोधात हिमालयात गेले हाते.{{संदर्भ हवा}} गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर [[स्वामी विवेकानंद|स्वामी विवेकानंदांचे]] साहित्य वाचून, सुभाष त्यांचे शिष्य बनले.{{संदर्भ हवा}} महाविद्यालयात शिकत असताना, अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ती झाली.{{संदर्भ हवा}} [[कोलकाता|कोलकात्त्यातील]] [[प्रेसिडेंसी महाविद्यालय|प्रेसिडेंसी महाविद्यालयात]] इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत.{{संदर्भ हवा}} म्हणून सुभाषने महाविद्यालयात संप पुकारला होता.{{संदर्भ हवा}}
[[इ.स. १९२१|१९२१]] साली [[इंग्लंड|इंग्लंडला]] जाऊन, सुभाष [[भारतीय नागरी सेवा|भारतीय नागरी सेवेच्या]] परीक्षेत उत्तीर्ण झाले.{{संदर्भ हवा}} परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले.{{संदर्भ हवा}}▼
▲[[इ.स. १९२१|१९२१]] साली [[इंग्लंड|इंग्लंडला]] जाऊन, सुभाष [[भारतीय नागरी सेवा|भारतीय नागरी सेवेच्या]] परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले.
== स्वातंत्र्यलढ्यात प्रवेश व कार्य ==
|