"सुभाषचंद्र बोस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सुधारणा
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
जीवन: {{संदर्भ हवा}}
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३५:
 
== जीवन ==
सुभाषचंद्र बोस यांचा जन्म [[जानेवारी २३]], [[इ.स. १८९७|१८९७]] रोजी [[ओडिशा]] मधील [[कटक]] शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते.{{संदर्भ हवा}} जानकीनाथ बोस हे [[कटक]] शहरातील नामवंत वकील होते.{{संदर्भ हवा}} आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते पण नंतर त्यांनी आपली स्वतःची वकिली सुरू केली होती. [[कटक]] महापालिकेत ते काही काळ काम करत होते तसेच [[बंगाल]]चे [[विधानसभा|विधानसभेचे]] सदस्य ही होते.{{संदर्भ हवा}} इंग्रज सरकार ने त्यांना ''रायबहाद्दर'' हा किताब दिला होता.{{संदर्भ हवा}} प्रभावती देवींच्या वडिलांचे नाव गंगानारायण दत्त होते. दत्त घराणे हे [[कोलकाता|कोलकात्त्यातील]] एक श्रीमंत घराणे होते.{{संदर्भ हवा}} प्रभावती व जानकीनाथ बोस ह्यांना एकूण १४ मुले होती. त्यात ६ मुली व ८ मुलगे होते.{{संदर्भ हवा}} सुभाषचंद्र त्यांचे नववे अपत्य व पाचवे पुत्र होते.{{संदर्भ हवा}} आपल्या सर्व भावांपैकी सुभाषला शरदचंद्र अधिक प्रिय होते. शरदबाबू हे प्रभावती व जानकीनाथ ह्यांचे दुसरे पुत्र होते. सुभाष त्यांना मेजदा म्हणत असत. शरदबाबूंच्या पत्नीचे नाव विभावती होते.{{संदर्भ हवा}}
सुभाषचंद्र बोस यांचा जन्म [[जानेवारी २३]], [[इ.स. १८९७|१८९७]] रोजी [[ओडिशा]] मधील [[कटक]] शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते.
 
जानकीनाथ बोस हे [[कटक]] शहरातील नामवंत वकील होते. आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते पण नंतर त्यांनी आपली स्वतः ची वकिली सुरू केली होती. [[कटक]] महापालिकेत ते काही काळ काम करत होते तसेच [[बंगाल]]चे [[विधानसभा|विधानसभेचे]] सदस्य ही होते. इंग्रज सरकार ने त्यांना ''रायबहाद्दर'' हा किताब दिला होता.
 
प्रभावती देवींच्या वडिलांचे नाव गंगानारायण दत्त होते. दत्त घराणे हे [[कोलकाता|कोलकात्त्यातील]] एक श्रीमंत घराणे होते.
 
प्रभावती व जानकीनाथ बोस ह्यांना एकूण १४ मुले होती. त्यात ६ मुली व ८ मुलगे होते. सुभाषचंद्र त्यांचे नववे अपत्य व पाचवे पुत्र होते.
 
आपल्या सर्व भावांपैकी सुभाषना शरदचंद्र अधिक प्रिय होते. शरदबाबू हे प्रभावती व जानकीनाथ ह्यांचे दुसरे पुत्र होते. सुभाष त्यांना मेजदा म्हणत असत. शरदबाबूंच्या पत्नीचे नाव विभावती होते.
 
== शिक्षण व विद्यार्थी जीवन ==