"मंगला नारळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १५:
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार =
| विषय = गणित (शिक्षण
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
ओळ ३१:
}}
डॉ. '''मंगला नारळीकर''' (पूर्वाश्रमीच्या '''मंगला राजवाडे''') या एक भारतीय मराठी [[गणित]]ज्ज्ञ असून त्यांनी प्रगत गणितावर काम केले आहे.{{संदर्भ हवा}}
== शिक्षण ==
[[चित्र:मराठी विकिपीडियावर संपादन करताना वाच. मंगला नारळीकर.jpg|इवलेसे|[[मराठी विकिपीडिया]]वर संपादन करताना मंगला नारळीकर, दि. ११ ऑक्टोबर २०१७]]
मंगला राजवाडे यांनी [[मुंबई विद्यापीठ]]तून १९६२ साली [[बी.ए.]] पदवी घेतली. त्यानंतर त्या १९६४ साली [[एम.ए.]] (गणित) झाल्या व या परीक्षेत त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या. त्यावेळी त्यांना कुलपतींकडून [[सुवर्णपदक]] मिळाले.{{संदर्भ हवा}}
== अध्यापकीय कारकीर्द ==
* इ.स. १९६४ ते १९६६ : इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या मुंबईच्या संस्थेच्या गणित विद्यालयात आधी सहायक संशोधक आणि आणि नंतर सहयोगी संशोधक म्हणून काम.{{संदर्भ हवा}}
* १९६७ ते १९६९ : [[केंब्रिज विद्यापीठ]]ात पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या शाळेत गणिताचे अध्यापन.{{संदर्भ हवा}}
* मुंबई विद्यापीठात व नंतर [[पुणे विद्यापीठ]]ात गणिताच्या प्राध्यापक.{{संदर्भ हवा}}
* १९७४ ते १९८० : या कालावधीत परत टाटा इन्स्टिट्यूटल. तेथेच संशोधन करून त्यांनी १९८१ साली त्यांनी मुंबई विद्यापीठाची गणित विषयातली [[पीएच.डी.]] मिळवली. संश्लेषणात्मक अंक सिद्धान्त हा त्यांचा पीएच.डी.चा विषय होता.{{संदर्भ हवा}}
* १९८२ ते ते १९८५ या काळात टाटा इन्स्टिट्यूटमध्ये गणितविद्यालयात पूल ऑफिसर म्हणून काम.{{संदर्भ हवा}}
* याच काळात त्यांनी मुंबई विद्यापीठांतील एम.फिल. करणाऱ्या गणिताच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.{{संदर्भ हवा}}
* १९८९ ते २००२ दरम्यान पुणे विद्यापीठांतील [[एम.एस्सी.]]च्या विद्यार्थ्यांना गणिताचे अध्यापन.{{संदर्भ हवा}}
* २००२ ते २००६ या कालावधीत भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवले.{{संदर्भ हवा}}
* सद् आणि सदसत् विश्लेषण (Real and Complex Analysis), संश्लेषणात्मक भूमिती, अंकसिद्धान्त, प्रगत बीजगणित आणि संस्थितिशास्त्र (Topology) हे मंगला नारळीकर यांचे संशोधनाचे विषय आहेत.{{संदर्भ हवा}}
== विवाह आणि कुटुंब ==
[[इ.स. १९६५]] मध्ये मंगला राजवाडेंचा [[विवाह]] गणिती आणि [[अंतराळ]]शास्त्रज्ञ
== लिहिलेली पुस्तके ==
|