"फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र''' हे महाराष्ट्रातील एक घोषवाक्य आहे. महाराष्ट्राला महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तीन प्रमुख समाजसुधारकांचा वारसा लाभला आहे. या विचारवंतांच्या पुरोगामी विचारांमुळे महाराष्ट्राला "पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र" म्हटले जाते. या व्यक्तींनी उपेक्षितांच्या ‘शिक्षण व हक्कासाठी' संघर्ष केला. ‘फुले-शाहू-आंबेडकर’ या त्रयीचा नामोल्लेख महाराष्ट्रातील समाजकारण व राजकारणात मोठ्या प्रमाणावर केला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/editorial/only-then-will-dream-maharashtra-shahu-phule-ambedkar-and-yashwantrao-chavan-happen/|title=Maharashtra Day: ...तरच शाहू, फुले, आंबेडकर अन् यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडेल|last=author/online-lokmat|date=2020-05-01|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2020-08-05}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/editorial/samwad/phule-shahu-ambedkar-just-for-speech/articleshow/71461791.cms|title=‘फुले-शाहू-आंबेडकर’ भाषणापुरतेच!|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2020-08-05}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.forwardpress.in/2016/11/shahu-phule-aur-ambedkar-ke-bich-ki-mahatvpurn-kadi/|title=शाहू : फुले और आंबेडकर के बीच की महत्वपूर्ण कड़ी|last=धारा|first=Lalitha Dhara ललिता|date=2016-11-25|website=फॉरवर्ड प्रेस|language=hi-IN|access-date=2020-08-05}}</ref>
 
== संदर्भ ==